AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाच्या 10 हजार रुबलने भारतात काय-काय खरेदी करु शकतो, किती मजबूत रुबल करन्सी?

भारत आणि रशिया जुने मित्र आहेत. भारत आणि रशियात अनेक वस्तूंची आयात-निर्यात होत असते. भारत रशियातून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करतो, शस्रास्रे आयात करतो.परंतू आज रशियाची करन्सी रुबल आणि भारतीय रुपयाची तुलना करणार आहोत.

| Updated on: Aug 16, 2025 | 9:33 PM
Share
 तुम्हाला माहिती आहे का रशियाच्या 10,000 रुबल भारताच्या किती रुपयांच्या बरोबर आहे. त्यातून तुम्ही काय-काय खरेदी करु शकता. चला तर भारताच्या रुपयाची ताकद किती आहे. 10 हजार रशियन  रुबलने भारतात काय विकत घेता येते ते पाहुयात...

1 / 8
एक रशियन रुबल सुमारे 1.09 भारतीय रुपयांच्या बरोबर आहे. या हिशेबाने 10,000 रूबलची किंमत भारतात लगभग 10,900 रुपये. परंतू ही किंमत दरदिवशी बदलू शकते. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात चलनाचे दर अनेक करांवर अवलंबून असते.

2 / 8
भारतात राहणीमान आणि खरेदी क्षमता रशियापेक्षा वेगळी आहे. भारतात मध्यमवर्गीय राहाणीमानाप्रमाणे 10,900 रुपयांच्या आपण अनेक वस्तू विकत घेऊ शकतो.

भारतात राहणीमान आणि खरेदी क्षमता रशियापेक्षा वेगळी आहे. भारतात मध्यमवर्गीय राहाणीमानाप्रमाणे 10,900 रुपयांच्या आपण अनेक वस्तू विकत घेऊ शकतो.

3 / 8
 या पैशात तुम्ही छोटा प्रवास करु शकता. दिल्ली ते जयपूरची राऊंड-ट्रीप बस तिकीट आणि एका बजेट हॉटेलमध्ये 1 रात्रीचा मुक्काम घेऊ शकता.

या पैशात तुम्ही छोटा प्रवास करु शकता. दिल्ली ते जयपूरची राऊंड-ट्रीप बस तिकीट आणि एका बजेट हॉटेलमध्ये 1 रात्रीचा मुक्काम घेऊ शकता.

4 / 8
भारतात सरासरी एका डिनरची किंमत 2,000-3,000 रुपये असू शकते. त्यात स्टार्टर, मुख्य भोजन आणि डेझर्टचा समावेश आहे. याशिवाय स्ट्रीट फूड देखील ट्राय करु शकता. जे रेस्टॉरंटच्या तुलनेत स्वस्त असतात.

भारतात सरासरी एका डिनरची किंमत 2,000-3,000 रुपये असू शकते. त्यात स्टार्टर, मुख्य भोजन आणि डेझर्टचा समावेश आहे. याशिवाय स्ट्रीट फूड देखील ट्राय करु शकता. जे रेस्टॉरंटच्या तुलनेत स्वस्त असतात.

5 / 8
जर 10,000 रुबलमध्ये तुम्हाला कपडे खरेदी करायचे असतील तर या पैशात भारतात चांगल्या दर्जाचे 2-3 कपडे,उदा. कुर्ता, जीन्स वा शर्ट खरेदी करु शकता. स्थानिक बाजारात एक चांगली जिन्स 1,500-2,000 रुपयांत मिळू शकते.

6 / 8
 जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणार असाल तर चांगला ब्ल्युटुथ स्पिकर वा हेडफोन खरेदी करु शकता.

जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणार असाल तर चांगला ब्ल्युटुथ स्पिकर वा हेडफोन खरेदी करु शकता.

7 / 8
रशियात 100 रुपयाची  किंमत सुमारे 105.69 रूबल आहे. जे दर्शवते की दोन्ही करन्सीच्या दरात जास्त अंतर नाही. परंतू भारतात खरेदी क्षमता अधिक आहे. कारण येथील रहाणीमान रशियाच्या तुलनेत साधे आहे.

रशियात 100 रुपयाची किंमत सुमारे 105.69 रूबल आहे. जे दर्शवते की दोन्ही करन्सीच्या दरात जास्त अंतर नाही. परंतू भारतात खरेदी क्षमता अधिक आहे. कारण येथील रहाणीमान रशियाच्या तुलनेत साधे आहे.

8 / 8
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा