AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रभर झोपल्यानंतर सकाळी का येतो आळस, काय आहे जास्त झोप येण्याचे कारण?

How To Stop Oversleeping: तुम्हाला रात्रभर झोपूनही सकाळी आळस कायम राहतो. दिवसभर झोप येत राहते का? याचे कारण शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असू शकते. जाणून घेऊया कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे जास्त झोप येते?

Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 01, 2025 | 8:02 AM
Share
अनेकवेळा रात्रभर पुरेशी झोप झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आळस येत राहतो. त्याचे कारण व्हिटॅमिनची कमतरता आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर दिवसभर आळशीपण वाटते. दिवसभर थकवा जाणवतो.

अनेकवेळा रात्रभर पुरेशी झोप झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आळस येत राहतो. त्याचे कारण व्हिटॅमिनची कमतरता आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर दिवसभर आळशीपण वाटते. दिवसभर थकवा जाणवतो.

1 / 5
शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांचे असंतुलनाचा हा परिणाम आहे. शरीरात अनेक जीवनसत्त्वे आहेत ज्यांच्या कमतरतेमुळे जास्त झोप लागते. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डी कमी होऊ लागते तेव्हा झोपेची समस्या निर्माण होते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे दिवसभर थकवा, अशक्तपणा आणि जास्त झोप येऊ शकते.

2 / 5
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीरात कॅल्शियम फॉस्फरसची कमतरता देखील वाढते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते आणि दिवसभर आळशीपणा जाणवतो. सर्व वेळ झोपून राहवे, अशी भावना होते. त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता होऊ देऊ नका.

3 / 5
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता हे देखील जास्त झोपेचे एक प्रमुख कारण असू शकते. व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे जास्त झोप लागते. व्हिटॅमिन बी12 कमी असल्यास न्यूरोलॉजिकल आणि मानसिक समस्या विकसित होण्याचा धोका वाढतो.

4 / 5
रात्रभर झोपल्यानंतर सकाळी का येतो आळस, काय आहे जास्त झोप येण्याचे कारण?

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?