Budget 2025: काय आहे ‘लिपस्टिक’चं इकॉनॉमी कनेक्शन, जाणून घ्या बजेटवर कसा होतो परिणाम?

1 फेब्रुवारी रोजी देशाचा बजेट सादर होणार. आर्थिकदृष्ट्या यंदाचं बजेट फार महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, महिलांच्या लिपस्टिक आणि अर्थव्यवस्थेचाही संबंध आहे. महिलांच्या लिपस्टिक खरेदीच्या पद्धतींवर निर्देशांक तयार केला जातो. हा निर्देशांक अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शवतो.

| Updated on: Feb 01, 2025 | 11:04 AM
1 फेब्रुवारी रोजी देशाचा बजेट सादर होणार. आर्थिकदृष्ट्या यंदाचं बजेय फार महत्त्वाचा असणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, महिलांच्या लिपस्टिक आणि अर्थव्यवस्थेचाही संबंध आहे. महिलांच्या लिपस्टिक खरेदीच्या पद्धतींवर निर्देशांक तयार केला जातो. हा निर्देशांक अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शवतो.

1 / 6
सांगायचं झालं तर लिपस्टिक फार स्वस्त असतात. लिपस्टिकच्या  एका टयूबची किंमत 250 ते 1000 रुपयांपर्यंत असते. पण  तुम्हाला माहित आहे का, की तुम्ही त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे आकलन लिपस्टिक सारख्या सौंदर्य उत्पादनांच्या माध्यमातून करू शकता.

2 / 6
जगात  अनेक ठिकाणी महिलांच्या लिपस्टिक खरेदीच्या पद्धतींवर निर्देशांक तयार केला जातो. हा निर्देशांक अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शवतो.

3 / 6
इतिहासात असं दाखवण्यात आलं आहे की, आर्थिक संकट समोर उभं राहतं तेव्हा महिला महागड्या ब्यूटी प्रॉडक्टवर कमी खर्च करतात. जेव्हा लिपस्टिकची विक्री वाढते आणि लक्झरी सौंदर्य वस्तूंची विक्री कमी होते. अशा परिस्थितीत हे आर्थिक संकटाचे लक्षण असू शकते.

4 / 6
 लिपस्टिकच्या विक्रीला समजण्यासाठी कॉस्मेटिक कंपनी L'Oreal, Estee Lauder, sugar, mamaearth आणि Ulta Beauty यांना पाहू शकता. गेल्या काही वर्षांमध्ये कंपन्यांनी मोठी कमाई केली आहे.

5 / 6
 जर तुम्ही 10 अर्थशास्त्रज्ञांना विचारले तर तुम्हाला कदाचित 10 भिन्न उत्तरे मिळतील. त्यामुळे काही लोक जीडीपी, नोकऱ्यांसारख्या पारंपारिक आकडेवारीकडे कमी लक्ष देत आहेत. ते आता अद्वितीय आर्थिक निर्देशकांवर लक्ष केंद्रित करत आहेत. जेव्हा लिपस्टिकची  विक्री वाढते आणि इतर महागड्या वस्तूंची विक्री घटते. अशात हा आर्थिक संकटाचे संकेत असू शकतात.

6 / 6
Follow us
आता क्रिकेटमध्येही पदवीधर होता येणार... लवकरच कोर्स सुरू होणार
आता क्रिकेटमध्येही पदवीधर होता येणार... लवकरच कोर्स सुरू होणार.
मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय; सरकारला दिलासा की घाम फुटणार?
मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय; सरकारला दिलासा की घाम फुटणार?.
अजितदादांकडून मुंडेंची पाठराखण, दमानिया म्हणाल्या, यांना कोर्टातूनच...
अजितदादांकडून मुंडेंची पाठराखण, दमानिया म्हणाल्या, यांना कोर्टातूनच....
धनंजय मुंडेंवर कारवाई कधी ? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
धनंजय मुंडेंवर कारवाई कधी ? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका.
आदित्य ठाकरे- पियुष गोयल यांच्यात रंगलं ट्विटर वॉर, काय आहे मुद्दा ?
आदित्य ठाकरे- पियुष गोयल यांच्यात रंगलं ट्विटर वॉर, काय आहे मुद्दा ?.
'इंडियाज गॉट लेटेंट’वादाप्रकरणी समय रैनाला दुसरा समन्स
'इंडियाज गॉट लेटेंट’वादाप्रकरणी समय रैनाला दुसरा समन्स.
शिंदेंच्या नेत्याकडे ठाकरेंच्या खासदारांना स्नेहभोजन, पण आधी परवानगी..
शिंदेंच्या नेत्याकडे ठाकरेंच्या खासदारांना स्नेहभोजन, पण आधी परवानगी...
कोकणात ठाकरेंना धक्का, आता मोर्चा भास्कर जाधवांकडे? सामंत म्हणाले...
कोकणात ठाकरेंना धक्का, आता मोर्चा भास्कर जाधवांकडे? सामंत म्हणाले....
साळवींनंतर संजय दिना पाटीलही शिवसेनेत? चर्चांवर स्पष्टच म्हणाले...
साळवींनंतर संजय दिना पाटीलही शिवसेनेत? चर्चांवर स्पष्टच म्हणाले....
करुणा शर्मांचे दादांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, 'अजित पवार मुंडेंना...'
करुणा शर्मांचे दादांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, 'अजित पवार मुंडेंना...'.