AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kashmir :काश्मीरमध्ये चाललंय काय? काश्मिरी पंडित शिक्षिकेची दहशतवाद्यांनी गोळी झाडून केली हत्या ; घटनेच्या निषेधाहर्त लोक रस्त्यावर

या घटनेनंतर काश्मीरमधील काश्मीर पंडित नागरिक यांनी एकत्र येत , या घटनेच्या विरोधात धरणे आंदोलन केले. काश्मिरी पंडितांना वेळोवेळी टार्गेट केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी निषेध व्यक्त केला.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: May 31, 2022 | 3:01 PM
Share
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिक दहशतवाद्यांच्या गोळ्यांचा बळी  ठरत असल्याचे समोर आले आहे.आज सांबा जिल्ह्यातील कुलगाममध्ये  दहशतवाद्यांनी एका शाळेतील शिक्षिकेला गोळ्या घातल्याचे समोर  आहे.   काही दिवसांपूर्वी राहुल पंडित  नावाच्या शिक्षकाला  गोळ्या घालून त ठार मारण्यात आले होते.

1 / 5
या घटनेनंतर काश्मीरमधील काश्मीर  पंडित नागरिक यांनी एकत्र येत , या घटनेच्या विरोधात  धरणे आंदोलन केले. काश्मिरी पंडितांना वेळोवेळी  टार्गेट केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी निषेध व्यक्त  केला.

या घटनेनंतर काश्मीरमधील काश्मीर पंडित नागरिक यांनी एकत्र येत , या घटनेच्या विरोधात धरणे आंदोलन केले. काश्मिरी पंडितांना वेळोवेळी टार्गेट केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी निषेध व्यक्त केला.

2 / 5
पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार कुलगाम जिल्ह्यातील गोपालपूर येथे रजनी बाला (३६) यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या,त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

3 / 5
रजनी या  जम्मू विभागातील सां घटनेच्या  निषेधार्ह काश्मिरी लोकांकडून करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या  महिला आंदोलक  समावेश अधिक होताबा जिल्ह्यातील रहिवासी होत्या त्या  दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये शिक्षिका म्हणून काम करत  होत्या

4 / 5
 घटनेच्या  निषेधार्ह काश्मिरी लोकांकडून करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या  महिला आंदोलक  समावेश अधिक होता

घटनेच्या निषेधार्ह काश्मिरी लोकांकडून करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला आंदोलक समावेश अधिक होता

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार