AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khashaba : ‘खाशाबा’ साकारणारा अभिनेता कोण? जब्या, परश्यानंतर नागराज मंजुळेंनी कोणाला निवडलं?

Khashaba : नागराज मंजुळे यांच्या 'खाशाबा' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच त्यात मुख्य भूमिका कोण साकारणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. या चित्रपटासाठी नागराज मंजुळे यांनी नव्या चेहऱ्याला पसंती दिली आहे.

| Updated on: Jul 03, 2026 | 10:50 AM
Share
दिग्दर्शक नागराज मंजुळे हे त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून नेहमीच नव्या चेहऱ्यांना संधी देत आले आहेत. 'सैराट'मध्ये परश्याची भूमिका साकारून अभिनेता आकाश ठोसर लोकप्रिय झाला, तर 'फँड्री'मधील जब्या साकारणारा सोमनाथ अवघडेसुद्धा घराघरात पोहोचला. आता 'खाशाबा' या चित्रपटासाठीही त्यांनी नवीन चेहरा निवडला आहे.

1 / 5
नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी 'खाशाबा' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र यामध्ये खाशाबा यांची भूमिका कोण साकारणार, याबद्दलची उत्सुकता कायम ठेवली आहे. टीझरमध्ये भूमिका दिसत असली तरी चेहरा मात्र दिसत नाही.

2 / 5
खाशाबा यांच्या भूमिकेसाठी ऑडिशनच्या कठोर निवड प्रक्रियेनंतर एका नव्या चेहऱ्याची निवड करण्यात आली आहे. हा नवा चेहरा कोण आहे, त्याची घोषणा लवकरच करण्यात येईल. टीझर पाहिल्यानंतर हा नवा चेहरा कोणाचा आहे, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

3 / 5
'खाशाबा' यांच्या भूमिकेसाठी या कलाकाराने प्रचंड मेहनत केल्याचं दिसून येत आहे. कुस्तीपटूच्या भूमिकेसाठी लागणारी शरीरयष्टी या टीझरमध्ये सहज पहायला मिळतेय. चित्रपटात या नवोदित कलाकारासोबत जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम, आणि गार्गी कुलकर्णी यांसारख्या एकापेक्षा एक दमदार कलाकारांचा सहभाग आहे.

4 / 5
‘खाशाबा’ हा चित्रपट स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित आहे.

‘खाशाबा’ हा चित्रपट स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित आहे.

5 / 5
Follow Us
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी