AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिफ्टमध्ये आरसा का असतो? यापूर्वी कोणीच सांगितला नसेल तुम्हाला गुपित

लिफ्टमध्ये आरसा केवळ सौंदर्यासाठी नसून त्यामागे एक महत्त्वाचे मानसशास्त्रीय कारण आहे. तो कशाप्रकारे आपल्याला मदत करतो, हे सविस्तर वाचा.

| Updated on: Mar 23, 2026 | 2:05 PM
Share
आपण दररोज कार्यालयात किंवा इमारतीत येण्या-जाण्यासाठी लिफ्टचा वापर करतो. लिफ्टमध्ये शिरल्यावर आपली पहिली नजर तिथे असलेल्या आरशावर पडते. अनेकजण या आरशाचा उपयोग स्वतःला पाहण्यासाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी करतात.

1 / 8
पण तुम्हाला माहीत आहे का, लिफ्टमध्ये आरसा लावण्यामागे केवळ फॅशन किंवा सौंदर्य हे कारण नसून यामागे एक मोठे मानसशास्त्रीय (Psychological) कारण दडलेले आहे.

पण तुम्हाला माहीत आहे का, लिफ्टमध्ये आरसा लावण्यामागे केवळ फॅशन किंवा सौंदर्य हे कारण नसून यामागे एक मोठे मानसशास्त्रीय (Psychological) कारण दडलेले आहे.

2 / 8
सुरुवातीच्या काळात जेव्हा लिफ्टचा शोध लागला, तेव्हा त्या आजच्या तुलनेत त्या खूपच हळू चालायच्या. प्रवाशांना लिफ्टमध्ये उभे असताना वेळ खूप जात असल्याचे जाणवायचे. त्यामुळे त्यांना कंटाळा यायचा.

सुरुवातीच्या काळात जेव्हा लिफ्टचा शोध लागला, तेव्हा त्या आजच्या तुलनेत त्या खूपच हळू चालायच्या. प्रवाशांना लिफ्टमध्ये उभे असताना वेळ खूप जात असल्याचे जाणवायचे. त्यामुळे त्यांना कंटाळा यायचा.

3 / 8
अनेकांनी लिफ्टच्या संथ गतीबद्दल तक्रारी करण्यास सुरुवात केली. यावर उपाय म्हणून इंजिनिअर्सनी विचार केला की, लिफ्टची गती वाढवण्यापेक्षा लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवणे सोपे आहे.

अनेकांनी लिफ्टच्या संथ गतीबद्दल तक्रारी करण्यास सुरुवात केली. यावर उपाय म्हणून इंजिनिअर्सनी विचार केला की, लिफ्टची गती वाढवण्यापेक्षा लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवणे सोपे आहे.

4 / 8
त्यामुळे मग लिफ्टमध्ये आरसा लावण्यात आला. आरसा लावल्यामुळे लोक स्वतःला पाहण्यात किंवा कपडे नीट करण्यात व्यस्त होतात. ज्यामुळे त्यांना प्रवासाच्या वेळेचा विसर पडतो.

त्यामुळे मग लिफ्टमध्ये आरसा लावण्यात आला. आरसा लावल्यामुळे लोक स्वतःला पाहण्यात किंवा कपडे नीट करण्यात व्यस्त होतात. ज्यामुळे त्यांना प्रवासाच्या वेळेचा विसर पडतो.

5 / 8
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे क्लॉस्ट्रोफोबिया (Claustrophobia). अनेकांना बंद आणि लहान जागेत राहण्याची भीती वाटते. लिफ्ट ही एक छोटी आणि बंदिस्त जागा असते, जिथे गुदमरल्यासारखे वाटू शकते.

दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे क्लॉस्ट्रोफोबिया (Claustrophobia). अनेकांना बंद आणि लहान जागेत राहण्याची भीती वाटते. लिफ्ट ही एक छोटी आणि बंदिस्त जागा असते, जिथे गुदमरल्यासारखे वाटू शकते.

6 / 8
आरशामुळे त्या छोट्या जागेचा आभास (Illusion) निर्माण होतो आणि ती जागा मोठी वाटते. यामुळे प्रवाशांना मानसिकरीत्या मोकळेपणा जाणवतो. तसेच त्यांची भीती कमी होण्यास मदत होते.

आरशामुळे त्या छोट्या जागेचा आभास (Illusion) निर्माण होतो आणि ती जागा मोठी वाटते. यामुळे प्रवाशांना मानसिकरीत्या मोकळेपणा जाणवतो. तसेच त्यांची भीती कमी होण्यास मदत होते.

7 / 8
थोडक्यात सांगायचे तर, लिफ्टमधील आरसा हा फक्त चेहरा पाहण्यासाठी नसून तो आपला प्रवास सोपा करण्यासाठी लावला जातो. यामुळे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळते आणि त्यांना लिफ्टची गती कमी असल्याचा कंटाळा येत नाही. तसेच, आरशामुळे छोटी जागा मोठी वाटते, ज्यामुळे मनातली भीती कमी होते.

8 / 8
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?