Photo : विंटर डायरीज, मौनी रॉयचा हॉट अँड ग्लॅमरस अंदाज

अभिनेत्री मौनी रॉय तिच्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. (Winter Diaries, Mouni Roy’s Hot and Glamorous look)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:20 PM, 23 Nov 2020
अभिनेत्री मौनी रॉय तिच्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते.
आता तिनं बोल्ड अंदाजातील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
या फोटोमध्ये तिनं स्वेटरचा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोद्वारे तिनं हिवाळ्यासाठी ड्रेसिंगची आयडिया दिली आहे.
मौनी 'नागिन' या मालिकेतून घराघरात पोहचली होती. त्यानंतर तिनं अक्षय कुमारच्या 'गोल्ड' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
आता सध्या ती आगामी चित्रपट 'लंडन कॉन्फिडेंशियल' मुळे चर्चेत आहे.