AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वन डे क्रिकेटच्या इतिहासात चेज करताना या खेळाडूंनी मारलीत सर्वाधिक शतके, 3 भारतीयांचा समावेश!

वन डे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक शतक मारण्याचा विक्रम भारताच्या किंग कोहलीच्या नावावर आहेत. कोहली चेज करताना एकटा संपूर्ण सामना पूढे घेऊन जात जिंकवतो. मात्र कोहलीनंतर असे कोणते खेळाडू आहेत ज्यांनी सर्वाधिक शतके केली आहेत. कोण आहे ते खेळाडू जाणून घ्या.

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 30, 2023 | 10:12 PM
Share
या यादीमध्ये चेज मास्टर विराट कोहली नंबर वन असून याने सर्वाधिक 26 शतके मारली आहेत. कोहलीने कित्येकदा भारताला चेज करताना हातातून गेलेले सामने जिंकून दिले आहेत.

या यादीमध्ये चेज मास्टर विराट कोहली नंबर वन असून याने सर्वाधिक 26 शतके मारली आहेत. कोहलीने कित्येकदा भारताला चेज करताना हातातून गेलेले सामने जिंकून दिले आहेत.

1 / 5
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकार आहे. सचिनने धावांचा पाठलाग करताना 17 शतके केली आहेत.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकार आहे. सचिनने धावांचा पाठलाग करताना 17 शतके केली आहेत.

2 / 5
या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने 14 शतके मारली आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माकडे या यादीत दुसऱ्या स्थानी जाण्याची संधी आहे.

या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने 14 शतके मारली आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माकडे या यादीत दुसऱ्या स्थानी जाण्याची संधी आहे.

3 / 5
 वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू  ख्रिस गेल याने धावांचा पाठलाग करताना 12 शतके केली आहेत. या यादीमध्ये तो चौथ्या स्थानावर आहे.

वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ख्रिस गेल याने धावांचा पाठलाग करताना 12 शतके केली आहेत. या यादीमध्ये तो चौथ्या स्थानावर आहे.

4 / 5
या यादीमध्ये पाचव्य क्रमांकावर श्रीलंकेचा माजी खेळाडू तिलरत्ने दिलशान याने वन डे क्रिकेटमध्ये पाठलाग करताना 11 शतके केली आहेत.

या यादीमध्ये पाचव्य क्रमांकावर श्रीलंकेचा माजी खेळाडू तिलरत्ने दिलशान याने वन डे क्रिकेटमध्ये पाठलाग करताना 11 शतके केली आहेत.

5 / 5
Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत