AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संकल्पपत्र तयार करणाऱ्या भाजपच्या समितीत राणेंचा समावेश

नवी दिल्ली : अवघ्या तीन महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी महत्त्वाच्या समितीच्या जाहीर केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचं संकल्प पत्र तयार करणाऱ्या समितीमध्ये खासदार नारायण राणे यांचाही समावेश आहे. अमित शाहांकडून तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे. संकल्प पत्र हा भाजपचा निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल. या मुद्द्यांवरच निवडणूक लढवली जाईल. या […]

संकल्पपत्र तयार करणाऱ्या भाजपच्या समितीत राणेंचा समावेश
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM
Share

नवी दिल्ली : अवघ्या तीन महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी महत्त्वाच्या समितीच्या जाहीर केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचं संकल्प पत्र तयार करणाऱ्या समितीमध्ये खासदार नारायण राणे यांचाही समावेश आहे. अमित शाहांकडून तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे.

संकल्प पत्र हा भाजपचा निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल. या मुद्द्यांवरच निवडणूक लढवली जाईल. या महत्त्वाच्या समितीमध्ये राणेंना स्थान दिल्याने ते अजून भाजपच्या दूर गेले नसल्याचं या निमित्ताने समोर आलंय. भाजप आणि नारायण राणे यांचं जमत नसल्याचं काही दिवसांपासून बोललं जात होतं.

अमित शाह यांनी संकल्प पत्र समिती, प्रचार-प्रसार आणि सामाजिक-स्वयंसेवी संघटन संपर्क समिती यांची घोषणा केली आहे. राणे सदस्य असलेल्या संकल्प पत्र समितीचे अध्यक्ष गृहमंत्री राजनाथ सिंह हे आहेत. तर प्रचाराचं धोरण आखण्याची जबाबदारी अरुण जेटलींच्या समितीकडे देण्यात आली आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!