सकाळी-सकाळी आमदार आले नाहीत, अजितदादांवर काय दिवस आलेत? -उन्मेश पाटील
अजित पवारांना कोण घाबरतं? त्यांचे आमदार सकाळी-सकाळी आले नाही. म्हणूनच हे दिवस त्यांना आले आहे. अशी टीका भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी केली आहे.

Share
अजित पवारांना (Ajit Pawar) कोण घाबरतं? त्यांचे आमदार सकाळी-सकाळी आले नाही. म्हणूनच हे दिवस त्यांना आले आहेत, अशी टीका भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी केली आहे. फडणवीस आणि शिंदेंमुळे अजितदादांची काय परिस्थिती झाली होती, त्यांनी बघितलं आहे, असं उन्मेश पाटील (Unmesh Patil) म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, मी भाजपमुळे मुख्यमंत्री झालो आणि भाजपचे आदेशाने उपमुख्यमंत्री होतोय, असंही ते म्हणालेत.
‘ही’ कार 3 सेकंदात 100 चा वेग पकडेल, हवेतून बाहेर पडेल, जाणून घ्या
30 वर्षांपेक्षा कमी वयाचे अब्जाधीश कोण? सर्वात श्रीमंत कोण आहे?
7 हजारच्या सवलतीसह OnePlus 15R चा पहिला सेल भारतात सुरू, जाणून घ्या कि
अमेझॉनवर Samsung Galaxy Z Fold 6 च्या किंमतीत घट, जाणून घ्या ऑफर्स
नव वर्षाच्या पहिल्या दिवशी करू नका 'या' गोष्टी, नाहीतर वर्षभर पश्चाताप
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
परळीत नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश, विजयी उमेदवार झाले गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीपुढे नतमस्तक
पुण्याच्या भोरमध्ये विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बांधला बंधारा
Bhandara : अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ, डझनाचा भाव 100 पार
Nashik : शिंदेंच्या शिवसेनेकडून अनोख्या पद्धतीने प्रचार
Jalna Video : महापालिका निवडणुकीसाठी 1500 अर्जांची विक्री
उबाठा आणि मनसे युतीमुळे जळगावात कार्यकर्त्यांचा जल्लोष
