माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणाऱ्या देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं निधन झालं.

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Follow us
| Updated on: Aug 07, 2019 | 5:17 PM

नवी  दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणाऱ्या देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं निधन झालं. मंगळवारी (6 ऑगस्ट) संध्याकाळी त्यांच्या (Sushma Swaraj) छातीत दुखू लागल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारदरम्यान रात्री 11 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालावली.

सुषमा स्वराज यांचे पार्थिव एम्स रुग्णालयातून त्यांच्या जंतंर-मंतर येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता त्यांचं पार्थिव शरीर अंतिम दर्शनासाठी दिल्लीतील भाजप कार्यालयात ठेवण्यात येईल. दुपारी 4 वाजताच्या सुमारास लोधी रोड स्माशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले आणि अखेर सुषमा स्वराज या अनंतात विलिन झाल्या.

LIVE UPDATE

[svt-event title=”सुषमा स्वराज अनंतात विलीन” date=”07/08/2019,5:14PM” class=”svt-cd-green” ] देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.

[/svt-event]

[svt-event title=”सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार” date=”07/08/2019,4:22PM” class=”svt-cd-green” ] सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर दिल्लीतील लोधी रोड स्माशानभूमीत थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”सुषमा स्वराज यांचे पार्थिव दिल्लीतील भाजप कार्यालयात पोहोचले ” date=”07/08/2019,1:02PM” class=”svt-cd-green” ] सुषमा स्वराज यांचे पार्थिव दिल्लीतील भाजप कार्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. [/svt-event]

[svt-event title=”भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले” date=”07/08/2019,10:21AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले” date=”07/08/2019,10:09AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहिली” date=”07/08/2019,10:06AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान मोदींनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले” date=”07/08/2019,9:56AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.” date=”07/08/2019,9:38AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले” date=”07/08/2019,9:29AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानेकडून सुषमा स्वराज यांच्या अकाली निधनावर शोक व्यक्त ” date=”07/08/2019,9:26AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले” date=”07/08/2019,9:19AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”योग गुरु रामदेव बाबा यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले” date=”07/08/2019,9:15AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे दर्शन घेतले” date=”07/08/2019,9:10AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”केरळचे माजी मुख्यमंत्री ओम्मेन चंडी यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले” date=”07/08/2019,9:08AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण” date=”07/08/2019,8:58AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून श्रद्धांजली” date=”07/08/2019,8:56AM” class=”svt-cd-green” ] सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. सुषमा स्वराज या देशातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक होत्या. सार्वजनिक आयुष्यात त्या प्रतिष्ठा, साहस आणि अखंडताच्या प्रतीक होत्या. त्या दुसऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असायच्या. भारतीयांना मदत करण्यासाठी त्या नेहमी तत्पर असायच्या, त्यामुळे भारतीयांमध्ये त्या कायम स्मरणात राहतील अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. [/svt-event]

[svt-event title=”उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनीही सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त केला” date=”07/08/2019,8:36AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस नेते राहुल गांधींकडून सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण” date=”07/08/2019,8:30AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस नेते राहुल गांधीकडून श्रद्धाजंली” date=”07/08/2019,8:29AM” class=”svt-cd-green” ] सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्या एक चांगल्या राजकीय नेत्या, उत्तम नेत्या आणि एक उत्कृष्ट संसदपटू होत्या. त्यांचे विरोध पक्षातील नेत्यांसोबतही मैत्रीपूर्ण संबंध होते. अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. [/svt-event]

[svt-event title=”केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण ” date=”07/08/2019,8:18AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नरेंद्र मोदी यांच्याकडून सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण” date=”07/08/2019,8:15AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली” date=”07/08/2019,8:13AM” class=”svt-cd-green” ] भारतीय राजकारणाच्या क्षितीजावरील चमकणारा सूर्य आज श्रीमती सुषमा स्वराज यांच्या रुपात मावळला आहे. त्या एक कुशल प्रशासक आणि संवेदनशील राजकारणी होत्या. त्या एक उत्कृष्ट वक्त्याही होत्या. आज देशाने एक नमोल राजनेत्या गमावल्या आहेत, असं म्हणत ओम बिर्ला यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. [/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान मोदींकडूनही श्रद्धाजंली अर्पण” date=”07/08/2019,8:10AM” class=”svt-cd-green” ] माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील गौरवशाली अध्याय समाप्त झाला आहे. सुषमा स्वराज यांनी देशासाठी केलेल्या कामांसाठी नेहमीच स्मरणात राहतील, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली. [/svt-event]

[svt-event title=”दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण” date=”07/08/2019,7:56AM” class=”svt-cd-green” ] सुषमा स्वराज यांच्या अकाली निधनानंतर भाजपसह काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली. [/svt-event]

[svt-event title=”राजकीय वर्तुळात शोककळा” date=”07/08/2019,7:49AM” class=”svt-cd-green” ] सुषमा स्वराज यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांपासून ते पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला धक्का बसला आहे. [/svt-event]

[svt-event title=”सुषमा स्वराज यांचं अखेरचं ट्वीट, जे पाहून प्रत्येकाचं हृदय हेलावलं” date=”07/08/2019,7:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सुषमा स्वराज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ” date=”07/08/2019,7:46AM” class=”svt-cd-green” ] दुपारी 3 वाजता लोधी रोड स्माशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”दुपारी 3 वाजता सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार” date=”07/08/2019,7:38AM” class=”svt-cd-green” ] सुषमा स्वराज यांचे पार्थिव एम्स रुग्णालयातून त्यांच्या जंतंर-मंतर येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता त्यांचं पार्थिव शरीर अंतिम दर्शनासाठी दिल्लीतील भाजप कार्यालयात ठेवण्यात येईल. [/svt-event]

[svt-event title=”सुषमा स्वराज यांचं अखेरचं ट्वीट” date=”07/08/2019,7:36AM” class=”svt-cd-green” ] सुषमा स्वराज यांनी तीन तासांपूर्वीच जम्मू-काश्मीरवर मोदी सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलं होतं. पंतप्रधान मोदीजी तुमचं खूप खूप अभिनंदन. मी माझ्या आयुष्यात हा दिवस पाहण्याच्या प्रतिक्षेत होती, असं ट्वीट करत त्यांनी सरकारचं अभिनंदन केलं होतं. [/svt-event]

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.