BREAKING | विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:06 AM, 1 Dec 2019
BREAKING | विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड

[svt-event title=”नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदी” date=”01/12/2019,10:00AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सभागृहात दोन्हींकडून सहकार्याची अपेक्षा : अजित पवार” date=”01/12/2019,9:29AM” class=”svt-cd-green” ] सभागृहात एकमेकांच्या सहकार्याची अपेक्षा, विरोधकांच्या सहकार्याची अपेक्षा, विरोधकांकडून जर सहकार्य झाले तर सत्ताधाऱ्यांकडूनही मदत होईल. सर्वजण निवडणुकांसाठी तयार आहे. कोणाचा तरी विजय होईल कोणतरी पराभूत होईल. मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी घेतील. याबाबतची चर्चा वरिष्ठ पातळीवर होईल. [/svt-event]

[svt-event title=”विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर संजय राऊतांचे नवे ट्विट” date=”01/12/2019,8:47AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”विरोधी पक्षनेत्याची निवडणूक लांबणीवर” date=”01/12/2019,8:06AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आज विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक” date=”01/12/2019,8:05AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]