Amravati district Assembly results | अमरावती जिल्हा विधानसभा निकाल

14 तालुक्यांच्या अमरावती जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा, मेळघाट मोर्शी,  धामणगाव यांचा समावेश आहे.

Amravati district Assembly results | अमरावती जिल्हा विधानसभा निकाल
Follow us
| Updated on: Oct 24, 2019 | 7:07 AM

Amravati Vidhansabha अमरावती : 14 तालुक्यांच्या अमरावती जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा, मेळघाट मोर्शी,  धामणगाव यांचा समावेश आहे.  नुकत्याच झालेल्या  लोकसभा निवडणुकीत आघाडी समर्थक उमेदवार नवनीत राणा यांनी विजय मिळवला. त्यामुळे एकाच घरात आमदार आणि खासदार असं चित्र अमरावतीत आहे.  या दोघांची ताकद येत्या विधानसभा निवडणुकीत कुठले राजकीय समीकरण घडवून आणेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
धामणगाव रेल्वेप्रतापदादा अरुणभाऊ अडसाद (भाजप) वीरेंद्र जगताप (काँग्रेस) प्रतापदादा अरुणभाऊ अडसाद (भाजप)
बडनेराप्रीती संजय (शिवसेना) रवी राणा (अपक्ष) रवी राणा (अपक्ष)
अमरावतीसुनील देशमुख (भाजप) सुलभा खोडके (काँग्रेस) सुलभा खोडके (काँग्रेस)
तिवसाराजेश वानखडे (शिवसेना) यशोमती ठाकूर (काँग्रेस) यशोमती ठाकूर (काँग्रेस)
दर्यापूररमेश बुंदिले (भाजप) बळवंत वानखेडे (काँग्रेस) बळवंत वानखेडे (काँग्रेस)
मेळघाटरमेश मावस्कर (भाजप) केवळराम काळे (राष्ट्रवादी) राजकुमार पटेल (अपक्ष)
अचलपूरसुनिता फिसके (शिवसेना)अनिरुद्ध सुभानराव देशमुख (काँग्रेस) बच्चू कडू (अपक्ष)
मोर्शीअनिल बोंडे (भाजप) देवेंद्र भुयर (स्वाभिमानी)देवेंद्र भुयर (स्वाभिमानी)

2014 चा निकाल – अमरावती – 8 जागा (Amravati MLA list)

36 – धामणगाव रेल्वे –  वीरेंद्र जगताप (काँग्रेस)

37 – बडनेरा – रवी राणा (अपक्ष)

38 – अमरावती – सुनील देशमुख (भाजप)

39 – तिवसा – यशोमती ठाकूर – (काँग्रेस)

40 – दर्यापूर – रमेश बुंदिले (भाजप)

41 – मेळघाट – प्रभूदास भिलावेकर (भाजप)

42 – अचलपूर – बच्चू कडू (अपक्ष)

43 – मोर्शी – अनिल बोंडे (भाजप)

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.