AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपरा म्हणून आला, उपरा म्हणून मेला, त्याला भारताचा हिटलर नाही आले होता, रझाकार संघटनेचा पळपुटा कासिम रिजवी कोण होता? मुहाजिरचा कसा बसला शिक्का?

Marathwada Mukti Sangram Din : मराठवाड्यात आजही अन्यायाला रझाकार हा पर्यायी शब्द वापरतात. कासिम रिजवी, हैदराबादचा क्रूरकर्मा. त्याच्या आदेशावरून जनतेवर अन्वनित अत्याचार करण्यात आला. त्याला भारताच्या पोटात एक धर्मांध देश तयार करायचा होता. त्याचे भारताचा हिटलर व्हायचे स्वप्न अवघ्या दोनच वर्षांत चकनाचूर झाले. रझाकार संघटनेच्या कासिम रिजवीचं पुढं झालं काय?

उपरा म्हणून आला, उपरा म्हणून मेला, त्याला भारताचा हिटलर नाही आले होता, रझाकार संघटनेचा पळपुटा कासिम रिजवी कोण होता? मुहाजिरचा कसा बसला शिक्का?
कासिम रिजवी कोण होता?
| Updated on: Sep 18, 2024 | 4:08 PM
Share

भारत स्वतंत्र झाल्यानंतर 13 महिने मराठवाड्यासह हैदराबादमधील अनेक भागांना पारतंत्र्याविरोधात, अत्याचाराविरोधात संघर्ष करावा लागला. स्वतंत्र भारताच्या मध्यभागी असलेल्या या लोकांचा अमानुष छळ झाला. स्त्रीयांवर अत्याचार झाले. अनेकांना जीवंत जाळण्यात आले. लुटालुटीची तर मोजदाद नाही. रझाकारांनी त्यावेळी या संस्थानात नंगानाच केला. त्याला निजाम, पाकिस्तान आणि इंग्रजांची फूस होती. भारतात अजून एक धर्मांध राष्ट्र तयार करण्याची पाकिस्तानची रणनीती होती. मराठवाड्यातील जनतेने, स्वामी रामानंद तीर्थ, अनेक लढवय्ये नेते आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. हैदराबाद संस्थान 17 सप्टेंबर 1948 रोजी भारतात विलीन झाले. 224 वर्षांचे जुने हैदराबाद संस्थान अवघ्या 109 तासांत गुडघ्यावर आलं. दिल्लीवर झेंडा फडकविण्याचा स्वप्न पाहणारा रझाकारांचा नेता कासिम रिजवीचं पार पानीपत झालं. त्याचं भारताचा हिटलर व्हायचं स्वप्न धुळीस मिळालं. मग या रिजवीचं पुढे झाले काय? तो कुठे गेला? त्याच्यावर मुहाजिरचा शिक्का कसा बसला? ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.