
मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य Devendra Fadnavis यांच्या भेटीला
मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा समजातील सदस्य देवेद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. याभेटीत काय चर्चा होणार. हे महत्वाचं ठरणार आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा (Maratha) समाजातील मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य देवेद्र फडणवीसांच्या भेटीला दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन देण्यासाठी सागर बंगल्यावर मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य आले आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य हे आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांची भेट घेणार आहेत.आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाजाला गेल्या काही काळापासून राज्यात आंदोलनं आणि त्यांच्या मागण्या लावून धरताना पाहतोय मराठा आरक्षण हा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आला. याभेटीत काय ठरणार कोण कोणत्या महत्वाच्या मुद्दयावर चर्चा होणार. हे महत्वाचं ठरणार आहे.
Published on: May 27, 2022 1:50 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
IND vs PAK फायनल सामन्याचा थरार, कॅप्टन श्रेयस अय्यरने हँडशेक...
फडणवीसच मोदींचे वारसदार, थेट उपपंतप्रधान; 3 महिन्यात... कुणाचा दावा?
नशीबच खराब! मदतीसाठी आलं हेलिकॉप्टर, पण गावकऱ्यावर काळाचा घाला
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
मुंबईच्या आंदोलनात घुसलं कोण? पोलीस कुणाचा घेतायेत शोध?
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
सोलापूर दुष्काळग्रस्त माळशिरसमध्ये उजनीच्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया !
अमरावती - 16 एकर जमिनीसाठी गांधी जयंतीला शेतकऱ्याचं टॉवरवर आंदोलन
नवरात्रोत्सवासाठी तुळजाभवानीच्या वाहनांना नवा साज
मंत्र्यांनी दौरे काढण्याऐवजी मदत करा, शेतकऱ्याची मागणी
गांधी जयंतीनिमित्त जळगावात अहिंसा सद्भावना शांती यात्रा