AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nasik NMC Election 2022, Ward 5 : महापालिका निवडणुकीची राजकीय समीकरणे बदलली, 5 नंबर प्रभागावर काय होणार परिणाम ?

2017 च्या निवडणुकीनंतर नाशिक महापालिकेवर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले होते. यामध्ये प्रभाग क्रमांक 5 चाही महत्वाचा रोल होता. या प्रभातील 1 नंबर वार्डामध्ये बोडके कमलेश मोहन, दोन नंबर वार्डामध्ये बोडके नंदिनी खंडू, तीन नंबरमध्ये पाटील विमल रमेश तर चारमध्ये बग्गा गुरुमित अर्जुनसिंग यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. मात्र, गेल्या 5 वर्षात महापालिका निवडणुकीतील राजकीय स्थिती बदलली आहे.

Nasik NMC Election 2022, Ward 5 : महापालिका निवडणुकीची राजकीय समीकरणे बदलली, 5 नंबर प्रभागावर काय होणार परिणाम ?
नाशिक महापालिका
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Aug 15, 2022 | 9:51 PM
Share

नाशिक : गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या (Politics Condition) राजकीय परस्थितीमध्ये गेल्या 5 वर्षात बदल झाला आहे. राज्यातील परस्थितीने तर आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवर परिणाम होणार आहे. यातच नाशिक महापालिका निवडणुका होऊ घालत आहेत. राज्य निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार (Nashik Municipal Corporation) नाशिक महापालिकेसाठी वार्ड हद्द आणि आरक्षण सोडतही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे (BJP) भाजपचे वर्चस्व असलेल्या नाशिक महापालिकेवर यंदा कुणाचा झेंडा याचे वेध आतापासूनच लागले आहेत. नाशिकची एकूण लोकसंख्या 14,86,053 एवढी आहे. नाशिकमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 2,14,620 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1,07,456 एवढी आहे. नाशिक महापालिकेत एकूण 133 नगरसेवक आहेत. तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये तीन सदस्यीय निवडणूक होणार आहे. प्रभाग क्रमांक 5 मधील अ वार्ड हा सर्वसाधारण महिलेसाठी तर ब हा सर्वसाधारण महिला तर क वार्ड सर्वसाधारणसाठी राखीव आहे. आता या वार्डामध्ये फेरचना झाली आहे. त्यामुळे या प्रभागतले काही विभाग दुसऱ्या मतदारसंघात जाऊ शकतात. हा पूर्वीचा मतदारसंघ राहिलेला नाही.

2017 मध्ये काय होते प्रभाग क्रमांक 5 चे चित्र

2017 च्या निवडणुकीनंतर नाशिक महापालिकेवर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले होते. यामध्ये प्रभाग क्रमांक 5 चाही महत्वाचा रोल होता. या प्रभातील 1 नंबर वार्डामध्ये बोडके कमलेश मोहन, दोन नंबर वार्डामध्ये बोडके नंदिनी खंडू, तीन नंबरमध्ये पाटील विमल रमेश तर चारमध्ये बग्गा गुरुमित अर्जुनसिंग यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. मात्र, गेल्या 5 वर्षात महापालिका निवडणुकीतील राजकीय स्थिती बदलली आहे. स्थानिक प्रश्न आणि जनभावना लक्षात घेऊनच यंदाची निवडणुक पार पडणार आहे. शिवाय एका प्रभागात आता तीनच वार्ड राहणार आहेत. प्रभाग निहाय आरक्षण सोडत झाली असली तरी वार्ड हद्दीमध्ये बदल होऊ शकतो. आता या वार्डामध्ये फेरचना झाली आहे. त्यामुळे या प्रभागतले काही विभाग दुसऱ्या मतदारसंघात जाऊ शकतात. हा पूर्वीचा मतदारसंघ राहिलेला नाही.

प्रभाग क्र. 5 मधील महत्वाचे भाग कोणते?

प्रभागाच्या हद्दीवरच उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असते. हद्दीवरच उमेदवारी ठरते. 2017 च्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्र. 5 साठी हिरावाडी परिसर हा ठरवून देण्यात आला होता. यामध्ये 4 वार्डाचा समावेश होता. या प्रभागात कला नगर पोकार कॉलनी, मेरी वसाहत, तारवाला नगर, लोमखडे मळा, लाटे नगर, मिनाताई ठाकरे स्टेडियम, सरस्वती नगर, त्रिकोणी बंगला, साई नगर गोपाळ नगर, कमल नगर, भगवती नगराचा समावेश होता. आता या वार्डामध्ये फेरचना झाली आहे. त्यामुळे या प्रभागतले काही विभाग दुसऱ्या मतदारसंघात जाऊ शकतात.

यंदा प्रभागातील आरक्षण कसे?

05-अ- सर्वसाधारण महिला

05-ब- सर्वसाधारण महिला

05-क- सर्वसाधारण खुला

लोकसंख्येचे गणित कसे असणार ?

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने प्रभाग क्रमांक 5 हा महत्वाचा आहे. या प्रभागात 35 हजार 576 एवढी लोकसंख्या आहे तर यामध्ये अनुसूचित जातीचे मतदार 3 हजार 174 एवढे आहेत. अनुसूचित जमातीचे 2 हजार 747. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील लोकसंख्येवर येथील उमेदवाराचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. लोकसंख्येच्या आधारेच उमेदवार ठरविला जात असून यंदाच्या बदललेल्या राजकीय स्थितीचा फायदा कुणाला होणार ही तर वेळच ठरविणार आहे.

नाशिक महापालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 5 अ

पक्षउमेदवारविजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

नाशिक महापालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 5 ब

पक्षउमेदवारविजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

नाशिक महापालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 5 क

पक्षउमेदवारविजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार