LIVE : वाराणसीतून मोदींचा अर्ज दाखल

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections 2019) वाराणसी मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मोठं शक्तिप्रदर्शन करत नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज दाखल करतील. भाजपच्या ज्येष्ठ-वरिष्ठ नेत्यांसह एनडीएतील मित्रपक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करताना हजर राहणार आहेत. LIVE …

LIVE : वाराणसीतून मोदींचा अर्ज दाखल

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections 2019) वाराणसी मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मोठं शक्तिप्रदर्शन करत नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज दाखल करतील. भाजपच्या ज्येष्ठ-वरिष्ठ नेत्यांसह एनडीएतील मित्रपक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करताना हजर राहणार आहेत.

LIVE UPDATE : 

Picture

एनडीएतील मित्रपक्षांचे नेतेही हजर राहणार

मोदींचा उमेदवारी अर्ज भरताना एनडीएतील मित्रपक्षांचे नेतेही उपस्थित राहणार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही हजर राहणार

26/04/2019,7:43AM
Picture

उद्धव ठाकरे वाराणसीत दाखल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर वाराणसीत दाखल, भाजप नेते पियुष गोयल, खासदार भूपेंद्र यादव आणि अनिल अग्रवाल यांनी उद्धव ठाकरेंचं वाराणसी विमानतळावर स्वागत, नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज भरताना उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

26/04/2019,7:02AM
Picture

मोदी आज अर्ज दाखल करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार, भाजपकडून मोठ्या शक्तिप्रदर्शनाची तयारी

26/04/2019,7:03AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *