UMC Election 2022 Ward 10: शिवसेनेतली उभी फूट यंदाच्या निवडणुकीत कुणाला फायद्याची ठरणार? मतदार राजा काय करणार?

या सत्ता संघर्षामध्ये सर्वात मोठा फायदा हा भाजपला होतोय. याची प्रचिती गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही दिसून आली. उल्हासनगर पालिकेसाठी भाजप चांगला जोर लावत आहे. शिवसेनेत पडलेली उभी फूट ही भाजपच्या पथ्यावर पडण्याची दाट शक्यता आहे.

UMC Election 2022 Ward 10: शिवसेनेतली उभी फूट यंदाच्या निवडणुकीत कुणाला फायद्याची ठरणार? मतदार राजा काय करणार?
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 4:52 PM

उल्हासनगर: राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांनी (Maharashtra Municipal Corporation Election 2022) राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापवलेलं आहे. अशातच अलीकडे झालेलं राज्यातलं सर्वात मोठे सत्तांतर या महानगरपालिका निवडणुकीवरील मोठा परिणाम घडवून आणताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. या सत्ता संघर्षामध्ये सर्वात मोठा फायदा हा भाजपला होतोय. याची प्रचिती गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही दिसून आली. उल्हासनगर पालिकेसाठी भाजप चांगला जोर लावत आहे. शिवसेनेत (Shivsena) पडलेली उभी फूट ही भाजपच्या पथ्यावर पडण्याची दाट शक्यता आहे.

2017 महापालिका सार्वत्रिक निवडणुक विजयी उमेदवार

श्री. रवींद्र दशरथ बागुल (भारतीय जनता पार्टी)

प्रभाग 10 आरक्षण

  • प्रभाग 10 अ – अनुसूचित जाती
  • प्रभाग 10 ब – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
  • प्रभाग 10 क – सर्वसाधारण महिला

प्रभाग 10 अ

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

प्रभाग 10 ब

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी

प्रभाग 10 क

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

प्रभाग क्रमांक 10 लोकसंख्या

  • एकूण- 17,576
  • अनुसूचित जाती- 7,289
  • अनुसूचित जमाती- 106

प्रभाग क्रमांक 10 मधील महत्त्वाची ठिकाणं

  • व्याप्ती – रमाबाई आंबेडकर, भैयासाहेब आंबेडकर नगर, रमाबाई पाण्याची टाकी, हनुमान नगर, शिवाजी नगर, बाबा रामदेव नगर, वडार कॉलनी.
  • उत्तर- संत आसाराम आश्रमाच्या मागील बाजूने डंपीग ग्राउंड च्या मागील बाजूची रमाबाई टेकडी पाण्याची टाकी महापालिका हद्दीने रामदेव बाबा नगर धरून एम.आय.डी.सी. पाण्याची टाकी हनुमान नगर शिवाजी नगर ते मदिना किराणा स्टोअर्स.
  • पूर्व- उमपा हद्द, मदिना किराणा स्टोअर्स ते उमपा हद्दीने उमपा शौचालय.
  • दक्षिण-उमपा हद्दीने बुद्ध विहार धरून, उमपा शौचालय, रमाबाई आंबेडकर नगर व भैय्यासाहेब आंबेडकर नगर उमपा हद्दीने मार्ग पायवाटेने पोपट कसबे यांचे घर ते दिपक बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स जंक्शन.
  • पश्चिम- दिपक बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स जंक्शन ते दिलिप किराणा स्टोअर ते बाबा यांचे घर ते उमपा शौचालय ते विकास जनरल स्टोअर पासून बजरंग आइस फॅक्टरी ते रमाबाई पोलिस चौकी ते संत आशाराम आश्रमच्या मागील परिसर..
Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.