Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित सोमवार 9 नोव्हेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

| Updated on: Nov 08, 2023 | 9:58 PM
गुप्तशत्रूंकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे समोर अडचणींचा डोंगर उभा राहील. सर्वच बाजूने दारं बंद झाल्याने हतबल व्हाल. पण काळजी न करता काम करत राहा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

1 / 9
लांबचा प्रवास करणं टाळा. शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडा. हाती घेतलेलं काम करताना काळजी घ्या. अति घाई संकटात नेईल हे लक्षात ठेवा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 9
कधी कधी हातात वेळ असूनही कामं होत नाहीत. त्याला आपला स्वभाव जबाबदार असतो. त्यामुळे चिडचिडा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करा. मित्रांच्या भेटीगाठी घ्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

3 / 9
प्रेम प्रकरणात तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. घरच्यांच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे डोकं शांत ठेवून अडचणींना सामोरं जा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 9
आजारपणामुळे कशातच मन रमणार नाही. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा. मित्रांसोबत काही आठवणी शेअर करा. तसेच डॉक्टरांच्या सल्ला घेत औषधोपचार करा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग करडा राहील.

5 / 9
कधी कधी आपण चांगलं कामं करतो आणि त्याचं श्रेय दूसरे घेऊन जातात. अशी प्रचिती देणारा दिवस आहे. त्यामुळे आपल्या कामाचं मार्केटिंग करायला विसरू नका. त्याचा फायदा होईल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

6 / 9
कोणतीही बाब बोलताना आपण काय बोलतो याचं भान ठेवा. आर्थिक स्थिती संमिश्र असेल. त्यामुळे काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण मिळवा. उधारीने पैसे घेऊ नका. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

7 / 9
भौतिक सुखांच्या वस्तू खरेदी करू शकता. पण आपलं आर्थिक गणित जुळवून घ्या. बॉससोबत काही कारणावरून वाद होऊ शकतो. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 9
पत्नीसोबत काही कारणावरून झालेला वाद सामंजस्यपणे सोडवा. आपल्या भावनांना आवर घाला.मुलांच्या भविष्याचा विचार करा आणि पाऊल उचला. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका.
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?.
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका.
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही.
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?.
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा.
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.