AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac Signs | या 3 राशीच्या व्यक्तींना उत्सवाच्या क्षणांची आवड असते, जाणून घ्या तुमच्या राशीबाबत

सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. उत्सवांची सुरुवात नवरात्रांरासून झाली आणि त्यात दसरा, दिवाळी, भाऊबीज इत्यादी सणांचा समावेश होतो. आपल्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह सणाच्या उत्साहात मग्न होण्याची हीच खरी वेळ आहे. सणासुदीच्या काळात लोक पारंपारिक कपडे घालतात आणि अत्यंत उत्साहात हे सर्व सण साजरे करतात.

Zodiac Signs | या 3 राशीच्या व्यक्तींना उत्सवाच्या क्षणांची आवड असते, जाणून घ्या तुमच्या राशीबाबत
Zodiac-Signs
| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 2:17 PM
Share

मुंबई : सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. उत्सवांची सुरुवात नवरात्रीपासून झाली आणि त्यात दसरा, दिवाळी, भाऊबीज इत्यादी सणांचा समावेश होतो. आपल्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह सणाच्या उत्साहात मग्न होण्याची हीच खरी वेळ आहे. सणासुदीच्या काळात लोक पारंपारिक कपडे घालतात आणि अत्यंत उत्साहात हे सर्व सण साजरे करतात.

आयुष्य साजरे करण्याचा हा एक उत्तम काळ आहे. हा काळ लोकांच्या मनात उत्साह भरतो आणि जीवनात सतत काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा देखील देतो.

असे काही लोक आहेत जे वर्षाच्या या काळाचा इतरांपेक्षा थोडा जास्त आनंद घेतात. ज्योतिषशास्त्रानुसार अशा 3 राशीच्या व्यक्ती आहेत ज्यांना उत्सव खूप आवडतात. जाणून घ्या त्या राशींबाबत –

कर्क –

कर्क राशीच्या व्यक्ती घरातच राहातात. त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत सण साजरे करण्याची आणि त्यांचे घर सजवण्याची कल्पना आवडते. त्यांना वाटते की सणासुदीचा काळ हा कुटुंबाच्या जवळ येण्याचा आणि आठवणी बनवण्याचा एक उत्तम काळ आहे.

सिंह –

सिंह राशीच्या व्यक्तींना स्वत:चा लाड करणे आणि सजण्याची कल्पना आवडते आणि सणासुदीच्या मोसमापेक्षा सजण्यासाठी अधिक चांगली वेळ कोणती आहे. ते त्यांच्या अॅक्सेसरीज तसेच त्यांच्या मेकअपसह ओव्हरबोर्ड जाऊ शकतात.

धनु –

धनु राशीचे लोक आठवणी बनवण्यास आणि नवीन अनुभव मिळविण्यात पुढे असतात. त्यांच्यासाठी, सणासुदीचा हंगाम त्यांच्या नीरस नित्यक्रमात ब्रेक घेऊन येतो आणि त्यांना त्यांचा मजेदार मोड चालू करण्याची परवानगी देतो. ते घर सजवतात, फॅन्सी कपडे घालतात, चांगले पदार्थ खातात आणि आपल्या प्रियजनांसोबत आनंदाचे आणि उबदारपणाचे असंख्य क्षण घालवतात.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

आता राशींप्रमाणे द्या भेटवस्तू , जाणून घ्या तुमच्या प्रियव्यक्तीला काय गिफ्ट कराल

‘झूठ बोले कौवा काटे’, राशीचक्रातील 3 राशी धादांत खोटं बोलतात, यांच्यापासून लांबच राहा!

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.