Sagittarius/Capricorn Rashifal Today 3 November 2021 | प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळेल, वर्तनावर संयम ठेवा

बुधवारी विघ्नहर्त्याची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपली सर्व विघ्न दूर करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. धनू आणि मकर राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन त्यांचा दिवस शुभ असेल.

Sagittarius/Capricorn Rashifal Today 3 November 2021 | प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळेल, वर्तनावर संयम ठेवा
dhanu-makar
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 7:21 AM

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : बुधवार 3 नोव्हेंबर 2021 (Sagittarius/Capricorn Rashifal). बुधवारचा दिवस हा श्री गणेशाला समर्पित असतो. बुधवारी विघ्नहर्त्याची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपली सर्व विघ्न दूर करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. धनू आणि मकर राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या बुधवारचं संपूर्ण राशीभविष्य  –

धनू राश‍ीभविष्य (Sagittarius)

दिवसातील काही वेळ तुमच्या मनाप्रमाणे कामांमध्ये घालवल्यास मानसिक आणि शारीरिक ऊर्जा कायम राहील. धर्म-कर्म आणि अध्यात्मिक कार्यात रुची राहील. व्यवसाय, घर आणि संसार यात तुम्ही उत्तम संतुलन राखाल. उधार दिलेले काही पैसे परत मिळू शकतात.

एखाद्या जवळच्या मित्राच्या नकारात्मक कृतीमुळे तुम्हाला धक्का बसेल. कार किंवा घराशी संबंधित कागदपत्रे सोबत ठेवा. कधीकधी एखाद्या विशिष्ट विषयावर सखोल माहिती जाणून घेण्याची इच्छा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करु शकते.

वेबसाईट स्पर्धेमध्ये अनेक अडचणी येतील. पण, हे टेन्शन तुमच्यावर पडू देऊ नका. संयमाने स्वत:ला कामात झोकून द्या. यश नक्कीच मिळेल. नोकरीत बढती किंवा बदली होण्याची शक्यता आहे.

लव्ह फोकस – पती-पत्नीच्या नात्यात गोडवा असेल. विरुद्ध लिंगाच्या मित्राची अचानक भेट झाल्याने जुन्या आनंदी आठवणींना उजाळा मिळेल.

खबरदारी – एलर्जी किंवा इन्फेक्शन सारख्या समस्या उद्भवू शकतात. भरपूर द्रव प्या. योग्य उपचार घ्या.

लकी रंग – नारिंगी लका अक्षर – एस फ्रेंडली नंबर – १

मकर राश‍ीभविष्य (Capricorn)

तुम्हाला तुमची योग्यता आणि प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळेल. यामुळे तुमचे मनोबलही वाढेल. विशेषकरुन गृहिणी स्वतःला सिद्ध करण्यात यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल.

परंतु, अधिक आत्मकेंद्रित राहिल्याने तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणाम होईल. एखाद्या धार्मिक उत्सवात गैरसमजामुळे कोणाशी वाद होऊ शकतो. त्यामुळे आपल्या वर्तनावर संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

व्यवसायाच्या कामात आर्थिक अडचणींमुळे काही अडथळे येऊ शकतात, त्यामुळे ऑर्डर पूर्ण करण्यात विलंब होईल. कर्मचाऱ्यांच्या कामांकडे दुर्लक्ष करु नका. ते लोक कोणत्याही प्रकारचे राजकारण करु शकतात.

लव्ह फोकस – जोडीदारासोबत गोड भांडणे होतील. अविवाहितांसाठी चांगले संबंध असण्याची शक्यता आहे.

खबरदारी – आरोग्य चांगले राहील. पण, तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे खूप महत्वाचे आहे.

लकी रंग – हिरवा लकी अक्षर – आर फ्रेंडली नंबर – 5

Sagittarius/Capricorn Daily Horoscope Of 3 November 2021 Dhanu And Makar Rashifal Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या दोन राशींचा विवाह म्हणजे रोज घरात वादाला आमंत्रण, शुभमंगल करताना व्हा सावधान

Zodiac Signs | या 5 राशीच्या व्यक्ती भावनिकरित्या असतात सर्वात मजबूत, जाणून घ्या तुमच्या राशीबाबात

Non Stop LIVE Update
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.