AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashadha Amavasya 2021 | आर्थिक अडचणी, बेरोजगारी, शत्रूचा त्रास, काळसर्प दोष किंवा पितृ दोष दूर करायचा असेल तर अमावस्येला हे उपाय करा

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाची शेवटची तारीख अमावस्या तिथी मानली जाते (Ashadha Amavasya 2021). कोणतीही अमावस्या तर्पण, पिंड दान, पितृदोष निवारण आणि काल सर्प दोष निवारण यांच्यासाठी खूप चांगली तिथी मानली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ महिना सुरु आहे. आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आषाढ अमावस्या किंवा हलाहारी अमावस्या म्हणतात

Ashadha Amavasya 2021 | आर्थिक अडचणी, बेरोजगारी, शत्रूचा त्रास, काळसर्प दोष किंवा पितृ दोष दूर करायचा असेल तर अमावस्येला हे उपाय करा
आषाढ अवामस्या उपाय
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jul 09, 2021 | 8:58 AM
Share

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाची शेवटची तारीख अमावस्या तिथी मानली जाते (Ashadha Amavasya 2021). कोणतीही अमावस्या तर्पण, पिंड दान, पितृदोष निवारण आणि काल सर्प दोष निवारण यांच्यासाठी खूप चांगली तिथी मानली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ महिना सुरु आहे. आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आषाढ अमावस्या किंवा हलाहारी अमावस्या म्हणतात (Ashadha Amavasya 2021 Do these upay for financial problems kaalsarp dosh and pitru dosh).

पावसाळ्याची सुरुवात या अमावस्येनंतरच होते. पाऊस हा शेतीसाठी खूप महत्वाचा आहे. म्हणूनच शेतकरी या अमावस्येला हलाहारी अमावस्या म्हणून संबोधतात आणि या दिवशी नांगर आणि शेतीच्या अवजारांची पूजा करतात. यावेळी आषाढ अमावस्या आज शुक्रवार 9 जुलै रोजी पडत आहे. आपल्या आयुष्यात आर्थिक अडचणी, बेरोजगारी, शत्रूचा अडथळा, कालसर्प दोष किंवा पितृ दोष यासारख्या समस्या असल्यास आपण उद्या या उपायांवर प्रयत्न करू शकता.

समस्या समाप्त करण्यासाठी

तुमच्या आयुष्यातील अडचणी आणि अडथळे संपत नसल्यास आषाढी अमावस्येच्या दिवशी तुम्ही देवाचे नाव घेऊन पिठाच्या गोळ्या बनवा आणि या गोळ्या कुठल्याही तलावात किंवा नदीत जिथे मासे असतील त्यांना खायला द्यावे. याशिवाय साखर मिसळलेले गोड पीठ मुंग्यांना खायला द्यावे. यामुळे, अनेक प्रकारचे त्रास दूर होतात, दुर्दैव दूर होते, तसेच आर्थिक परिस्थिती देखील सुधारते. आपण दररोज किंवा प्रत्येक अमावस्येला हे करु शकत असाल तर आपल्याला आणखी चांगले परिणाम मिळतील.

काळसर्प दोष दूर करण्यासाठी

जर कुंडलीत काळसर्प दोषांच्या अशुभ परिणामामुळे प्रत्येक कामात अडथळे येत असतील तर अमावस्येच्या दिवशी चांदीचा नाग-नागिनचा जोडा बनवा आणि एखाद्या पवित्र नदीच्या काठावर पंडितच्या मदतीने पूजा करा. नाग-नागिनचा जोडा पाण्यात प्रवाहित करा. या व्यतिरिक्त आपण गारुडीकडून सर्पाची जोडी खरेदी करुन त्यांना जंगलात मुक्त करु शकता. यामुळे काळसर्प दोषाची समस्या देखील दूर होते.

पितरांच्या शांतीसाठी

पूर्वजांच्या शांतीसाठी प्रत्येक अमावस्या दिवशी पितरांसाठी गीतेचे पठण करा. याशिवाय अमावस्येच्या दिवशी पिंपळाचे झाड लावणे देखील खूप शुभ मानले जाते. कलियुगात पिंपळाच्या झाडाला भगवान श्रीकृष्णाचे रुप मानले जाते. मान्यता आहे की अमावस्येच्या दिवशी पिंपळाचं झाड लावल्यानंतर याची काळजी घ्या. पिंपळाचे झाड वाढत असताना, आपल्या समस्या समाप्त होऊ लागतात.

Ashadha Amavasya 2021 Do these upay for financial problems kaalsarp dosh and pitru dosh

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Ashadha Amavasya 2021 | जर कुंडलीत पितृ दोष असेल तर अमावस्येला ही झाडं लावा…

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?