ड्रॉईंग रूममधील या चुकांमुळे होईल संपत्तीची हानी, चुका सुधारा नाहीतर पश्चाताप नक्की!

ड्रॉईंग रूम बनवताना आणि सजवताना वास्तूचे नियम लक्षात ठेवा. चला जाणून घेऊया की वास्तुनुसार ड्रॉईंग रूम सजवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल.

ड्रॉईंग रूममधील या चुकांमुळे होईल संपत्तीची हानी, चुका सुधारा नाहीतर पश्चाताप नक्की!
‘पितृदोष’ आणि ‘वास्तुदोष’ दूर करण्यासाठी कापूर वापरून करा हे उपायImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 7:00 AM

मुंबई : ड्रॉईंग रूम( Drawing Room) ही अशी एक जागा जीथे घरातील सदस्यच नाही तर पाहुणे देखील येतात. वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही या खोलीला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही घरातील ड्रॉईंग रूम हे त्या घराचे सौंदर्य असते. म्हणून प्रत्येकजण आपल्या घरातील ड्रॉईंग रुम मोठ्या उत्साहाने सजवतो. परंतु या सजावटीमध्ये आपण अनेकदा त्या वास्तू नियमांकडे दुर्लक्ष करतो. त्याचा आपल्या कुटुंबियांवर तसेच घरात येणाऱ्या पाहुणे मंडळींच्या संबंधांवर वाईट परिणाम होतो. ड्रॉईंग रूम हे घरातील महत्त्वाचे स्थान आहे. हे पाहुण्याला घराच्या मालकाच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते, म्हणून ते योग्य ठिकाणी असणे खूप महत्वाचे आहे.

  1. वास्तूशासनुसार जेव्हा तुम्ही ड्रॉईंग रूममध्ये समोरच्या भिंतीवर तुमच्या कुटुंबाचे फोटे लावा ही गोष्ट शुभ मानली जाते.या फोटोसाठी लाल फ्रेम वापरावी
  2. ड्रॉईंग रूममध्ये फॅमिली फोटो प्रमाणेच तुम्ही हंसाचा फोटो भिंतीवर देखील लावू शकता.
  3. वास्तूनुसार ड्रॉईंग रूममध्ये टीव्ही नेहमी आग्नेय कोनात ठेवावा. टीव्ही कधीही ईशान्य किंवा आग्नेय दिशेला ठेवू नये. त्याचप्रमाणे टेलिफोन देखील आग्नेय कोनात किंवा पूर्व दिशेला ठेवावा. आग्नेय कोनात म्युझिक सिस्टीम सारख्या मनोरंजनाच्या वस्तू असणे देखील शुभ आहे.
  4. वास्तूशास्त्राच्या नियमांनुसार, कूलर नेहमी पश्चिम दिशेला ठेवावा. वास्तूनुसार ड्रॉईंग रूममधील एसी पश्चिम कोनात आणि हिटर आग्नेय कोनात असावा.
  5. ड्रॉईंग रूममध्ये गडद रंगाने रंगरंगोटी करणे नेहमीच टाळावे, कारण हे रंग तुम्हाला काही दिवस चांगले दिसू शकतात, परंतु काही काळानंतर ते तुम्हाला नाउमेद करू लागतात.
  6. ड्रॉईंग रूममध्ये सोफा, दिवाण, शोकेस इत्यादी वस्तू नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवा.
  7. ड्रॉईंग रूममध्ये टीव्ही, म्युझिक सिस्टीम यांसारख्या मनोरंजनाच्या वस्तू नेहमी आग्नेय दिशेला ठेवाव्यात.
  8. ड्रॉईंग रूममध्ये फिश पॉट ठेवणे शुभ मानले जाते. फिश पॉट दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवा आणि त्यात सोनेरी रंगाचा मासा ठेवा.                                                                                                                                          (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संंबंधीत बातम्या

Vastu Tips | घरात काटेरी रोप लावल्यास काय होते? जाणून घ्या रंजक माहिती

22 April 2022 | 21 एप्रिल 2022, शुक्रवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ

Surya Grahan 2022 | सावधान ! या सूर्यग्रहणला या राशींच्या व्यक्तींना लागणार ‘ग्रहण’

या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.