Surya Grahan 2022 | सावधान ! या सूर्यग्रहणला या राशींच्या व्यक्तींना लागणार ‘ग्रहण’

30 एप्रिल 2022 शनिवारीला वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण खूप महत्वाचे आहे कारण ते शनि चारी अमावस्येच्या दिवशी होणार आहे. ग्रहणाच्या एक दिवस आधी शनि आपली राशी बदलत आहे.

| Updated on: Apr 21, 2022 | 3:30 PM
  30 एप्रिल 2022 शनिवारीला वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण खूप महत्वाचे आहे कारण ते शनि चारी अमावस्येच्या दिवशी होणार आहे. ग्रहणाच्या एक दिवस आधी शनि आपली राशी बदलत आहे. त्यामुळे ग्रहणाचा जीवनावर मोठा परिणाम होणार आहे. या काळात 3 राशी लोकांनी सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

1 / 5
वर्षातील हे पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी मध्यरात्री 12:15 पासून सुरू होऊन पहाटे 04:08 पर्यंत राहील. हे ग्रहण मेष राशीत होत आहे. तसेच, या दिवशी सूर्य, चंद्र आणि राहूचा संयोग मेष राशीत तयार होईल.

2 / 5
हे सूर्यग्रहण फक्त मेष राशीत होत असल्याने त्याचा प्रभाव या राशीच्या लोकांवर जास्त राहील. त्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. शत्रूंमुळे नुकसान होऊ शकते. अपघात होऊ शकतो. दुखापत टाळण्यासाठी घाई करू नका. या काळात मेष राशींच्या व्यक्तींनी प्रवास करणे टाळा.

3 / 5
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, जो राहू सोबत मेष राशीत असेल. ही स्थिती या राशीच्या लोकांसाठी योग्य आहे असे म्हणता येणार नाही. तुम्ही मानसिक तणाव होणार आहे. नकारात्मकता, अज्ञाताचे वर्चस्व राहील. खर्चात वाढ होईल. ही वेळ संयमाने घेणे चांगले.

4 / 5
वृश्चिक राशीच्या लोकांना मान-सन्मान हानीचा सामना करावा लागू शकतो. विचारपूर्वक बोला आणि वादांपासून दूर राहा. शत्रू हानी करण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे सावध राहा. खर्चात वाढ होईल. विचारपूर्वीक खर्च करा.  (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.