Lord Ganesha | जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी श्रीगणेशाची मनोभावे आराधना करा

गणेशाला विघ्नहर्ता असेही म्हणतात. असे म्हटले जाते की ज्यावर श्रीगणेशाची कृपा असते त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.

Lord Ganesha | जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी श्रीगणेशाची मनोभावे आराधना करा
ganesh murti
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 1:07 PM

मुंबई : हिंदू धर्मात गणेशाला विषेश महत्त्व प्राप्त आहे. गणेशाला विघ्नहर्ता असेही म्हणतात. याचा अर्थ म्हणजेच अडथळे दूर करणारा. आपला लाडका गणपती बप्पा कोणाला आवडत नाही. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. असे मानले जाते की श्रीगणेशाची कृपा सर्वात शक्तिशाली आहे. चला तरा मग जाणून घेऊयात श्रीगणेशाच्या पूजेचे 7 फायदे

?समृद्धी प्रत्येकाला निरोगी आणि समृद्ध आयुष्यासाठी प्रर्थना करत असते. जेव्हा तुम्ही श्रीगणेशाची उपासना करता तेव्हा तुम्ही यश हमखास मिळते.श्रीगणेशा आशीर्वादाने तुम्ही कोणतेही कार्य आणि ध्येय अगदी सहजपणे साध्य करु शकता.

?कृपादुष्टी राहते गणेश भक्तांना गणेशाची कृपादुष्टी नेहमी राहते. जर तुम्ही समर्पणाने श्रीगणेशाची आराधना केलीत, तर तुमचे नशीब नक्कीच चमकेल. तुमचे हात कधीही रिकामी राहणार नाही.

?बुद्धिमत्ता गणपतीचे हत्ती एवठं मोठे डोके बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. म्हणून जर तुम्ही श्रीगणेशाची आराधना केलीत तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होऊ शकते.

?सर्व अडथळे दूर करा गणपती विघ्नहर्ता म्हणून ओळखला जातो. म्हणून, जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने गणेशाची आराधना करता तेव्हा तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. तो तुम्हाला तुमच्या भीतीवर विजय मिळवण्यासाठी मदत करतो.

?ज्ञान जेव्हा तुम्ही श्रीगणेशाची पूजा करता तेव्हा तुम्ही परिवर्तनाच्या मार्गावर चालण्यास सुरुवात करता. तुम्ही यशाकडे वाटचाल करता.

?जीवनातून नकारात्मकता होईल दूर असे मानले जाते की जो कोणी गणेशाची पूजाअत्यंत मनोभावे केली करतो त्याचा आत्मा शुद्ध होतो. तुम्ही हळूहळू तुमच्या जीवनातून नकारात्मकता नष्ट होण्यास सुरुवात होते.

?शांत जीवन जेव्हा तुम्ही श्रीगणेशाची उपासना करता तेव्हा तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी जबाबदारीची जाणीव होते. तुमचे जीवन वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारे शांत होते.

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

इतर बातम्या

Alangudi Jupiter Temple | चमत्कारांनी भरलंय अलंगुडीचे बृहस्पती मंदिर, तेथील रहस्य काय?

मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येलाच होणार वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण, या दिवशी 3 गोष्टी कराच

Last Solar Eclipse of 2021 | सूर्य ग्रहण काळात गर्भवती महिलांनो ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....