AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कैलास पर्वताबद्दलच्या 5 रहस्यमयी गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

कैलास पर्वताच्या माथ्यापर्यंत कोणीच पोहचले नाही. कैलास पर्वत, जरी सर्वोच्च शिखर नसले तरी, या शिखरावर आजपर्यंत कोणीही पोहोचू शकले नाही.

कैलास पर्वताबद्दलच्या 5 रहस्यमयी गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
Mount-Kailash
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 07, 2021 | 3:49 PM
Share

मुंबई : कैलास पर्वताच्या माथ्यापर्यंत कोणीच पोहचले नाही. कैलास पर्वत, जरी सर्वोच्च शिखर नसले तरी, या शिखरावर आजपर्यंत कोणीही पोहोचू शकले नाही. कोणतेही गिर्यारोहक येथे पोहचू शकले नाही. असे मानले जाते की शिखर चढण्याचा प्रयत्न फसला जातो तेथे पोहचणे अशक्य आहे. जर कोणी हा पर्वत सर करण्याचा प्रयत्न केला तर अचानक हवामान बदल, मार्ग हरवणे यांसारख्या गोष्टी होतात.

तेथे असणारी सरोवरे

कैलास पर्वताच्या पायथ्याशी मानसरोवर आणि राक्षस ताल अशी दोन सरोवरे आहेत. असे मानले जाते की दोन तलाव यिन आणि यांगचे प्रतिनिधित्व करतात, एकाचा आकार सूर्यासारखा आहे तर दुसरा चंद्रासारखा आहे, एक गोड्या पाण्याचे तलाव आहे आणि दुसरे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे. मानसरोवर हे प्रकाशाचे प्रतिनिधित्व करतात, तर राक्षस ताल अंधाराचे प्रतिनिधित्व करतात.

शास्त्रज्ञांचा दावा

अनेक शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की कैलास पर्वताची रचना सिमेट्रिकल आणि परफेक्ट आहे. त्यामुळे हा मानवनिर्मित पिरॅमिड असू शकतो . असेही मानले जाते की कैलास पर्वताचे शिखर अनेक व्हॅक्यूम पिरॅमिड्सच्या समूहाने बनलेले आहे आणि प्राचीन संस्कृतीतून तयार झाले आहे जी आता काही प्रमाणात प्रगत झाली होती.

ऊर्जेचा स्त्रोत

हा सिद्धांत वादग्रस्त असला तरी, काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की कैलास पर्वत हा एक ऊर्जा भोवरा आहे जो वृद्धत्वाला गती देतो. ही एक शहरी आख्यायिका आहे की जे लोक येथे 12 तासांपेक्षा जास्त वेळ घालवतात त्यांना नखे ​​आणि केसांची जलद वाढ होते.

कैलास पर्वताबद्दलच्या या गोष्टी वाचल्यानंतर तूम्ही हे ठिकाण नक्कीच एक्सप्लोर केले पाहिजे.

इतर बातम्या :

अकाली मृत्यूला घाबरताय? ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा, जाणून घ्या 6 आश्चर्यकारक फायदे

Chanakya Niti | ज्ञान, गुण, आयुष्याला घेऊन आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टी कधीही विसरु नका, नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल

Chandra Grahan 2021 | दिवाळीनंतर वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण, कधी आणि कुठे दिसणार, जाणून घ्या

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?