Money tips | पैशाची चणचण कायमची मिटवायची आहे, मग ‘खीर’ खा ! त्याच बरोबर हे 5 उपायसुद्धा करुन पाहा

शुक्र कमकुवत असेल तर पैशाची कमतरता बहुतेकदा व्यक्तीवर परिणाम करते. यासोबतच व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागते. पण या ग्रहाला मजबूत करण्यासाठी ज्याोतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहे.

Money tips | पैशाची चणचण कायमची मिटवायची आहे, मग 'खीर' खा ! त्याच बरोबर हे 5 उपायसुद्धा करुन पाहा
money
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 11:02 AM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाचा समावेश शुभ ग्रहांमध्ये केला जातो. जर हा ग्रह मजबूत असेल, तर व्यक्तीला जीवनात संपत्ती, कीर्ती, इच्छा आणि सौंदर्य यासारख्या गोष्टींची कमतरता नसते. शास्त्रानुसार कुंडलीत शुक्र ग्रह बलवान स्थितीत असेल तर जीवनात सुख-समृद्धी येते, पण शुक्र कमकुवत असेल तर पैशाची कमतरता बहुतेकदा व्यक्तीवर परिणाम करते. यासोबतच व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागते. पण या ग्रहाला मजबूत करण्यासाठी ज्याोतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहे.

1. शुक्र ग्रहाला बळ देण्यासाठी साखर, तांदूळ, दूध आणि तूप यांनी बनवलेले अन्न म्हणजेच खीर खाण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, आरोग्याच्या समस्या असतील तर हा उपाय टाळाच.

2 शुक्रवारी ओम शुम् शुक्राय नमः किंवा ओम द्रं द्रं द्रौं सह शुक्राय नमः इत्यादी मंत्रांचा जप करावा. याशिवाय ओम हिमकुंडमृणालभम् दैत्यनम परमं गुरुम् सर्वशास्त्रप्रवर्तकम् भार्गव प्रणाममयम् हा जपही खूप प्रभावी मानला जातो.

3. ज्या लोकांचा शुक्र ग्रह कमजोर आहे, त्यांनी 21 शुक्रवार व्रत ठेवण्याचा सल्ला दिला जातो. या व्रताने तुमच्या ग्रहाचा शुक्र बलवान होईल आणि माता लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते.

4. वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांचा शुक्र कमजोर आहे त्यांनी हिरे घालावेत. यामुळे कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यास मदत होते.

5. शुक्र ग्रह बलवान करण्यासाठी मुलींना पांढरे चंदन, पांढरे तांदूळ, पांढरे वस्त्र, पांढरी फुले, चांदी, तूप, दही, साखर आणि दक्षिणा इत्यादी दान करा.

6. ज्यांचा शुक्र ताकदवान नाही, त्यांनी गळ्यात चांदीचे कंकण किंवा स्फटिक माळा घालावी. पांढरा पुष्कराज धारण केल्याने देखील चांगले परिणाम मिळतात.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | लहान मुलांची कृती म्हणजे ‘आरसा’ , तुमच्याच कृतीची पुनरावृत्ती, त्यांच्या समोर या 4 गोष्टी टाळाच नाहीतर…

Vastu : वैवाहिक जीवनात सतत भांडण होतात?, सुखी आयुष्याच्या शोधत असाल तर वास्तूमध्ये काही बदल नक्की करा!

Vastu: Vastu : नवीन वर्षात घर घेताय?, वास्तुनियमांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.