AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे

अनेकांच्या घरात कामय सर्वत्र पसारा आणि कचरा पडलेला असतो. हिंदू धर्मात सांगितल्यानुसाल लक्ष्मी तेथेच येते, जिथे स्वच्छता असते... तर तुमच्या घरात स्वच्छता नसेल तर, वास्तूनुसार 'हे' चार मोठे तोटे होऊ शकतात.

घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा..., येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
| Updated on: Apr 05, 2026 | 12:51 PM
Share

स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात माता लक्ष्मीचा वास असतो… असं आपल्याला कायम सांगण्यात येतं. घरात स्वच्छता असल्यामुळे प्रसन्नता आणि सकारात्मक ऊर्जा त्या घरात धन आणि भरभराट येते. पण अनेक जण घर वेळेत स्वच्छ करत नाही. ज्यामुळे घरात अस्वच्छता राहते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर आणि भविष्यावर होतो. असं अनेकांना वाटतं की, भविष्यात उपयोगी पडतील या विचाराने आपण अनेकदा जुन्या किंवा तुटलेल्या वस्तू घरात ठेवतो. पण वास्तुशास्त्रानुसार, हा कचरा केवळ जागाच व्यापत नाही, तर घरात नकारात्मक ऊर्जादेखील साठवतो. जर या वस्तू घरात जास्त काळ राहिल्या, तर त्या गंभीर नुकसान पोहोचवू शकतात.

प्रगतीतील अडथळे: वास्तूनुसार, घरात पडून असलेल्या निरुपयोगी वस्तूंमुळे जीवनात पुढे जाण्याच्या ऊर्जेला अडथळा येतो. यामुळे, तुमच्या होणाऱ्या कामांना अधिक वेळ लागतो किंवा मानसिक ताण वाढत असल्याचे, असे तुम्हाला सतत जाणवत राहील.

आर्थिक अडचण: असे मानले जाते की, ज्या घरात सुव्यवस्था नसते आणि जे अनावश्यक वस्तूंनी भरलेले असते, तिथे लक्ष्मीचा वावर कमी असतो. पसारा तुमच्या निर्णयक्षमतेवर परिणाम करतो, ज्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. आरोग्यावर दुष्परिणाम: जुन्या फर्निचरवर धूळ, घाण आणि जीवाणू लवकर जमा होतात. वास्तूनुसार, घर जितके मोकळे आणि स्वच्छ असेल, तितके आरोग्य चांगले राहील. घरात कचरा ठेवल्याने आजारांचे प्रमाण वाढू शकते.

नात्यातील समस्या: घरातील वातावरण जेवढे तणावपूर्ण असेल, तेवढा स्वभाव चिडचिडा होईल. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव आणि वाद होण्याची शक्यता वाढते.

या दिशेत चुकूनही कचरा ठेवू नका: वास्तुशास्त्रानुसार, ईशान्य दिशा अत्यंत पवित्र मानली जाते, कारण ही दिशा देवदेवतांचे निवासस्थान मानली जाते. या दिशेत जड वस्तू, जुने बूट किंवा कचरा कधीही ठेवू नये. जर या कोपऱ्यात घाण किंवा कचरा असेल, तर घरात खूप नकारात्मकता येऊ शकते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?