AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : सकाळी झोपेतून उठल्यानंतर चुकूनही पाहू नका या तीन गोष्टी, परिणाम असतात फार भयंकर

वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात ज्या झोपेतून उठल्यानंतर पाहू नयेत, ज्यामुळे तुमच्या शरीरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. वास्तुशास्त्रात काय म्हटलंय? जाणून घेऊयात.

Vastu Tips : सकाळी झोपेतून उठल्यानंतर चुकूनही पाहू नका या तीन गोष्टी, परिणाम असतात फार भयंकर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 04, 2025 | 8:48 PM
Share

असं म्हटलं जात की तुमच्या दिवसाची सुरुवात जर चांगली झाली नाही तर तुमचा संपूर्ण दिवस खराब जातो. या उलट जर तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जातो, तुमच्यासोबत अनेक चांगल्या गोष्टी घडतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार तुमच्या नजरेचा देखील तुमच्यासोबत दिवसभर घडणाऱ्या घटनांमध्ये महत्त्वाचा वाटा असतो. तुम्ही सकाळी जेव्हा झोपेतून उठला आणि तुमच्या नजरेला प्रथम ज्या वस्तू पडतात त्या वस्तुंमधून नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवाहीत होत असते, त्यामुळे वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या सकाळी उठल्यानंतर पाहू नयेत, असं म्हटलं जातं. जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

भांडण किंवा जोरजोरात सुरू असलेली आरडाओरड – वास्तुशास्त्रानुसार तुम्ही सकाळी झोपेतून उठता तेव्हा तुम्ही कोणाचं भांडण पाहिलं किंवा कोणाच्या तरी जोरजोरात ओरडण्याचा आवाज तुमच्या कानावर पडला तर तुमचा दिवस खराब जाणार आहे, याचे हे संकेत असतात. अशा गोष्टी तुमच्या शरीरात किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवाहित करतात, त्यामुळे तुमचं मन विचलित होतं, कामामध्ये मन लागत नाही, आणि तुमचा दिवस खराब जातो. त्यामुळे सकाळी -सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी तुमच्या इष्ट देवाची प्रार्थना करा.

भंगार सामान – तुमच्या घरात काही भंगार सामान पडलं असेल तर ते घरात न ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात दिला जातो. कारण अशा सामानामुळे तुमच्या घरात प्रचंड नकारात्मक शक्ति राहाते आणि सकाळी तुम्ही जेव्हा या गोष्टी पाहाता तेव्हा तुमचा संपूर्ण दिवस वाईट जातो.

काळे प्राणी किंवा जखमी प्राणी – वास्तुशास्त्रानुसार सकाळी झोपेतून उठल्यानंतर काळे प्राणी जसं काळी मांजर असे प्राणी दिसणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका.
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी.
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार.
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा.
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण.
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'.
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस...
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस....
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार.
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध.