AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips | ना पगारवाढ ना पदोन्नती, नोकरीत अडथळे आहेत? या वास्तू टिप्स देतील करिअरमध्ये यश

प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी व्हायचे असते (Successful Career). मग ते अभ्यास असो, नोकरी असो किंवा इतर कोणताही व्यवसाय असो. सध्याच्या स्पर्धेच्या जगात प्रत्येकजण शर्यतीत धावत आहे.

Vastu Tips | ना पगारवाढ ना पदोन्नती, नोकरीत अडथळे आहेत? या वास्तू टिप्स देतील करिअरमध्ये यश
career
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: May 19, 2021 | 3:12 PM
Share

मुंबई : प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी व्हायचे असते (Successful Career). मग ते अभ्यास असो, नोकरी असो किंवा इतर कोणताही व्यवसाय असो. सध्याच्या स्पर्धेच्या जगात प्रत्येकजण शर्यतीत धावत आहे, ज्यात प्रत्येकाला यशाचं सर्वोच्च शिखर गाठायचं अआहे. यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रम करतो, परंतु असे असूनही अनेकांना यश मिळत नाही. करिअर कधीही रुळावर येत नाही. कधी पदोन्नतीमध्ये अडथळा तर पगार वाढत नाही. काहीना काही समस्या येतच असतात (Vastu Tips Try These Tips To Get Successful Career).

करिअरमध्ये यश न मिळाल्यामुळे आपण आपला आत्मविश्वासही गमावू लागतो. याचा अर्थ असा नाही की आपल्यात प्रयत्नांमध्ये काही कमतरता आहे. यामागील कारण म्हणजे वास्तू दोष जो आपल्या कारकीर्दीत अडथळा आणू शकतो. आज आम्ही तुम्हाला वास्तुच्या काही उपायांबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यश मिळवू शकता.

वास्तू टिप्स

? केळीच्या झाडाचा उपयोग पूजेपासून ते स्वयंपाकापर्यंत होतो. म्हणून, हे याला देव वृक्ष मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार करियरमधील अडथळे दूर करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर केळीचे झाड लावावे. त्याभोवती स्वच्छता ठेवावी. मान्यता आहे की केळीचे झाड जितके वाढेल तितकी तुमच्या करिअरमध्ये प्रगती होते.

❇️ जर तुम्हाला करियरमध्ये यश मिळवायचे असेल तर तुम्ही अभ्यासा दरम्यान पूर्वेकडे तोंड करुन बसावे. यामुळे सकारात्मकता वाढते. त्याचबरोबर आत्मविश्वासही वाढेल. शास्त्रात पूर्व दिशा ही गणेशाची दिशा मानली जाते, जी शक्ती, बुद्धिमत्तेचे स्वरुप आहे. याशिवाय ईशान्य दिशेने खिडक्या आणि दारे उघडल्यामुळे घरात सकारात्मक उर्जा येते.

? वास्तुशास्त्रात काळा रंग नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. जर तुमच्या आयुष्यात किंवा करिअरमध्ये काही समस्या असतील तर स्वत:ला काळ्या किंवा करड्या रंगाच्या कपड्यांपासून दूर करा.

❇️ करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी घराच्या उत्तर दिशेच्या भिंतीवर नारिंगी रंग लावावा. याने यशाचे नवीन मार्ग खुले होतील. वास्तुशास्त्रानुसार, असे केल्याने एखाद्या व्यक्तीला लवकरच यश मिळते.

? ऑफिसमध्ये काम करताना आपण आपल्या टेबलावर एक क्रिस्टल बॉल किंवा शोपीस ठेवू शकता. यामुळे सकारात्मक ऊर्जा राहोते. याशिवाय, आपण टेबलच्या उजव्या बाजूला क्रिस्टल ट्री देखील ठेवू शकता.

Vastu Tips Try These Tips To Get Successful Career

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips | पूजा स्थानावर ‘या’ वस्तू ठेवा, देवी लक्ष्मीची कृपा राहील, आर्थिक समस्या सुटतील

Vastu Tips : जीवनातील समस्या सोडवण्यासाठी घरात याप्रकारे करा गंगाजलचा वापर, सुख-समृद्धी नांदेल

Vastu Tips | घरात चुकूनही या वस्तू ठेवू नका, अन्यथा सुख-समृद्धीपासून नेहमी राहाल वंचित

Follow Us
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....