AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AFG vs IND Super 8 Live Streaming: टीम इंडिया-अफगाणिस्तान सुपर 8 सामना केव्हा आणि कुठे?

Afghanistan vs India T20 World Cup 2024 Super 8 Live Match Score: टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान या ए ग्रुपमधील संघांमध्ये सुपर 8 मधील पहिली लढत होणार आहे.

AFG vs IND Super 8 Live Streaming: टीम इंडिया-अफगाणिस्तान सुपर 8 सामना केव्हा आणि कुठे?
afg vs ind cricket team t20 world cup 2024
| Updated on: Jun 19, 2024 | 6:12 PM
Share

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील एकूण तिसरा आणि ए ग्रुपमधील पहिल्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा सुपर 8 मधील पहिला सामना आहे. रोहित शर्मा टीम इंडियाची कॅप्टन्सी करणार आहे. तर राशिद खान याच्याकडे अफगाणिस्तानची सूत्रं आहेत. दोन्ही संघांनी साखळी फेरीत दमदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने 4 पैकी 3 सामने जिंकले, तर 1 मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली. तर अफगाणिस्तानने 3 सामने जिंकले, तर वेस्ट इंडिजकडून शेवटच्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. दोन्ही संघांनी सुपर 8 आधी जोरदार तयारी केली आहे. उभयसंघातील हा सामना केव्हा, कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामना केव्हा?

अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामना गुरुवारी 20 जून रोजी होणार आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामना कुठे?

अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस येथे होणार आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामन्याला रात्री 8 वाजता सुरु होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर मोफत पाहायला मिळेल. तर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवरही पाहता येईल.

अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामना मोबाईलवर कुठे बघायला मिळेल?

अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामना मोबाईलवर डिज्ने प्ल्स हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

टी 20 वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तान सुधारित संघ: रशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, अझमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, नांगयाल खरोती, नूर अहमद, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी, फरीद अहमद मलिक आणि हजरतुल्लाह झझाई.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.