CSK vs PBKS Live Streaming : आज चेन्नई विरुद्ध पंजाबचा सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना

आज चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील IPL-2022 मधला सामना खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामन्यासाठी संध्याकाळी जवळपास साडेसात वाजता नाणेफेक होणार आहे. तर पहिला डाव साडेसात वाजता सुरू होईल. आज होणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील आपल्या पहिल्या विजयासाठी प्रयत्न करावे लागतील. कसा पाहणार सामना जाणून घ्या...

CSK vs PBKS Live Streaming : आज चेन्नई विरुद्ध पंजाबचा सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना
CSK vs PBKSImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 9:47 AM

मुंबई : आज चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स (CSK vs PBKS) यांच्यातील IPL-2022 मधला सामना खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबोर्न (brabourne stadium) स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामन्यासाठी संध्याकाळी जवळपास साडेसात वाजता नाणेफेक होणार आहे. तर पहिला डाव साडेसात वाजता सुरू होईल. आज होणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील आपल्या पहिल्या विजयासाठी प्रयत्न करावे लागतील. कारण, चेन्नई (CSK) दोनपैकी दोन्ही सामने हरला आहे. तर पंजाब दोन पैकी एका सामन्यात जिंकला आहे. त्यामुळे दोन्ही संघाला चांगली कामगिरी आजच्या सामन्यात करावी लागणार आहे. तिकडे राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सला मात देऊन पॉईंट्सच्या टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवलं. तर गुजरातनेही दुसऱ्यांदा दिल्ली कॅपिटलचा पराभव करुन पॉईंट्स टेबलमध्ये आगेकुच केली. आता सनराईजर्स हैदराबाद सोडून सगळेच संघ दोन सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त तीन संघ दोन-दोन सामने जिंकले शकले आहे. तर गुजरातने दोन सामने खेळून ते दोन्हीही सामने जिंकले आहेत. तर पॉईंट्स तालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या केकेआरनं तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवलाय. यामुळे चेन्नई आणि पंजाबला आपल्या कामाची धमक दाखवून पॉईंटच्या टेबलमधील स्थानासाठी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. कसा पाहणार सामना ते जाणून घ्या…

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील IPL-2022 मधला पहिला सामना कधी खेळवला जाईल?

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील IPL-2022 मधला सामना आज रविवार, 3 एप्रिल रोजी खेळवला जाईल

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना कुठे खेळवला जाणार?

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील हा सामना मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना कधी सुरू होईल?

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यासाठी संध्याकाळी जवळपास साडेसात वाजता नाणेफेक होणार आहे, तर पहिला डाव साडेसात वाजता सुरू होईल.

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) कुठे पाहता येईल?

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग ऑनलाइन कुठे पाहता येईल?

लाइव्ह स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शनसह Disney+Hotstar वर सामना ऑनलाइन पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सा मन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील

इतर बातम्या

Sharad Pawar on Raj Thackeray: त्यांच्या तोंडाला कुणीही मर्यादा घालू शकत नाही, शरद पवारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

कोरोनामुळे पुन्हा वाढणार तणाव! नवीन XE प्रकार ओमिक्रॉन BA.2 पेक्षा अधिक संसर्गजन्य

Nagpur | बाबा जुमदेव यांचा जन्मदिन : महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम, परमात्मा एक मानव धर्माची स्थापना

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.