AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 : “महेंद्रसिंग धोनीची ती सर्वात मोठी चूक होती” विरेंद्र सहवागने दाखवल्या कॅप्टनकुलच्या त्रुटी…

काही दिवसांसाठी रवींद्र जडेजाकडे चेन्नई सुपर किंग्जच्या कॅप्टन्सीची धुरा होती. पण आता कॅप्टन्सीची कमान आता पुन्हा महेंद्रसिंग धोनीच्या हाती आली आहे. माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही कर्णधारपदाच्या निर्णयाबाबत वक्तव्य केलंय.

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 06, 2022 | 1:07 PM
Share
कॅप्टन कुल अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनी अनेकांसाठी मिस्टर परफेक्शनिस्ट आहे. त्याची खेळी अनेकांना आवडते. पण त्याने एक चूक केल्याचं माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने म्हटलंय.

कॅप्टन कुल अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनी अनेकांसाठी मिस्टर परफेक्शनिस्ट आहे. त्याची खेळी अनेकांना आवडते. पण त्याने एक चूक केल्याचं माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने म्हटलंय.

1 / 5
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल (IPL) 2022 मध्ये धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. 10 पैकी 7 सामन्यांमध्ये त्यांना हार पत्करावी लागली. त्यामुळे आयपीएल ट्रॉफीच्या शर्यतीतून हा संघ जवळपास बाहेर पडला.

2 / 5
काही दिवसांसाठी रवींद्र जडेजाकडे चेन्नई सुपर किंग्जच्या कॅप्टन्सीची धुरा होती. पण आता कॅप्टन्सीची कमान आता पुन्हा महेंद्रसिंग धोनीच्या हाती आली आहे. माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही कर्णधारपदाच्या निर्णयाबाबत वक्तव्य केलंय. त्याने चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद बदली करण्यावर भाष्य केलंय.

3 / 5
वीरेंद्र सेहवागने याच्या आगोदरही अनेकदा समाचार घेतला आहे

वीरेंद्र सेहवागने याच्या आगोदरही अनेकदा समाचार घेतला आहे

4 / 5
यंदाची आयपीएल सुरू होण्याच्या दोन दिवस आधी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने कर्णधारपद सोडल्याची घोषणा केली. आपल्यानंतर रवींद्र जडेजा कॅप्टन असेल, अशी घोषणा त्याने केली. पण रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला करिश्मा दाखवता आला नाही. त्यामुळे संघाने पुन्हा एकदा कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एमएस धोनी चेन्नईचा कर्णधार झाला. त्यानंतर  चेन्नई सुपर किंग्जने एक सामना जिंकला खरा पण एक पराभवही त्यांच्या वाट्याला आला.

5 / 5
Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच