ऋषभ पंत की टीम पेन, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक बळी कोणाच्या नावावर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 जूनपासून इंग्लंडमध्ये पार पडेल. न्यूझीलंड आणि भारत या दोन संघात ही WTC FInal रंगणार आहे.

| Updated on: Jun 07, 2021 | 4:25 PM
कसोटी क्रिकेटचा वर्ल्ड कप मानली जाणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये 18 जूनपासून अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. 2019 मध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत अनेक संघाकडून आणि खेळाडूंकडून अप्रतिम कामगिरी
करण्यात आली. सर्वाधिक विजय, सर्वाधिक धावांबद्दल आपण जाणतो. पण कोणत्या यष्टीरक्षकाने संघासाठी सर्वाधिक चांगली कामगिरी केली हे पाहणे ही महत्त्वाचे आहे.
संपूर्ण स्पर्धेत 5 यष्टीरक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. (In WTC Final these Wicketkeepers played imp Role and took most wickets)

कसोटी क्रिकेटचा वर्ल्ड कप मानली जाणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये 18 जूनपासून अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. 2019 मध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत अनेक संघाकडून आणि खेळाडूंकडून अप्रतिम कामगिरी करण्यात आली. सर्वाधिक विजय, सर्वाधिक धावांबद्दल आपण जाणतो. पण कोणत्या यष्टीरक्षकाने संघासाठी सर्वाधिक चांगली कामगिरी केली हे पाहणे ही महत्त्वाचे आहे. संपूर्ण स्पर्धेत 5 यष्टीरक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. (In WTC Final these Wicketkeepers played imp Role and took most wickets)

1 / 6
यामध्ये सर्वात पहिला नाव येत ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार यष्टीरक्षक टिम पेन (Tim Paine). टीम संघाला अंतिम सामन्यात घेऊन जाण्यात अयशस्वी झाला असला तरी त्याने संपूर्ण स्पर्धेत यष्टीरक्षक म्हणून केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. टीमने 14 सामन्यांतील 28 डावांत सर्वाधिक 65 बळी मिळवले. यात 63 झेलआणि स्टंपिंगचा समावेश होतो. एका डावात 5 बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

यामध्ये सर्वात पहिला नाव येत ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार यष्टीरक्षक टिम पेन (Tim Paine). टीम संघाला अंतिम सामन्यात घेऊन जाण्यात अयशस्वी झाला असला तरी त्याने संपूर्ण स्पर्धेत यष्टीरक्षक म्हणून केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. टीमने 14 सामन्यांतील 28 डावांत सर्वाधिक 65 बळी मिळवले. यात 63 झेलआणि स्टंपिंगचा समावेश होतो. एका डावात 5 बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

2 / 6
दुसऱ्या स्थानावर आहे इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलर (Jos Buttler). बटलरने 18 सामन्यांतील 25 डावांत 50 विकेट्स मिळवल्या. ज्यात
49 झेल आणि एका स्टपिंगचा समावेश आहे. एका डावात 4 बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

दुसऱ्या स्थानावर आहे इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलर (Jos Buttler). बटलरने 18 सामन्यांतील 25 डावांत 50 विकेट्स मिळवल्या. ज्यात 49 झेल आणि एका स्टपिंगचा समावेश आहे. एका डावात 4 बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

3 / 6
दक्षिण आफ्रीकेचा यष्टीरक्षक क्विंटन डिकॉक (Quinton de Kock) या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. डिकॉकने 11 सामन्यांतील
18 डावांत 44 बळी घेतले. ज्यात 42 झेल आणि 2 स्टंपिंगचा समावेश आहे. त्याने एका डावात 6 बळी देखील घेतले आहेत.

दक्षिण आफ्रीकेचा यष्टीरक्षक क्विंटन डिकॉक (Quinton de Kock) या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. डिकॉकने 11 सामन्यांतील 18 डावांत 44 बळी घेतले. ज्यात 42 झेल आणि 2 स्टंपिंगचा समावेश आहे. त्याने एका डावात 6 बळी देखील घेतले आहेत.

4 / 6
यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या न्यूझीलंडच्या विकेटकीपर बीजे वॉटलिंगचा (BJ Watling) नंबर लागतो. त्याने 20 डावांमध्ये
43 बळी घेतले. ज्यात 42 झेल आणि एका स्टपिंगचा समावेश आहे. एका डावात 5 बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या न्यूझीलंडच्या विकेटकीपर बीजे वॉटलिंगचा (BJ Watling) नंबर लागतो. त्याने 20 डावांमध्ये 43 बळी घेतले. ज्यात 42 झेल आणि एका स्टपिंगचा समावेश आहे. एका डावात 5 बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

5 / 6
लिस्टमध्ये पाचव्या स्थानी आहे भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant).पंतने 11 सामन्यांत 22 डावांमध्ये 40 बळी घेतले आहेत. ज्यात 35 झेल आणि 5 स्टंपिंग आहेत. सर्वाधिक स्टपिंग हे पंतच्या नावारच आहेत.

लिस्टमध्ये पाचव्या स्थानी आहे भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant).पंतने 11 सामन्यांत 22 डावांमध्ये 40 बळी घेतले आहेत. ज्यात 35 झेल आणि 5 स्टंपिंग आहेत. सर्वाधिक स्टपिंग हे पंतच्या नावारच आहेत.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.