AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : “माझ्यासाठी भविष्यातील..”, कॅप्टन रोहितची वनडे सीरिजआधी निवृत्तीबाबत रोखठोक प्रतिक्रिया

Rohit Sharma On Retirement : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर निवृत्ती घेणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. रोहितला याच मुद्द्यावरुन इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी विचारण्यात आलं. रोहितने काय म्हटलं?

IND vs ENG : माझ्यासाठी भविष्यातील.., कॅप्टन रोहितची वनडे सीरिजआधी निवृत्तीबाबत रोखठोक प्रतिक्रिया
rohit sharma press conference ind vs eng 1st odi nagpurImage Credit source: Bcci
| Updated on: Feb 06, 2025 | 10:03 AM
Share

टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी ही मालिका फार महत्त्वाची आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा विदर्भातील नागपूर येथील व्हीसीए स्टेडियममध्ये 6 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच या मालिकेत विजयाने सुरुवात करण्याचा मानस असणार आहे. या पहिल्या सामन्याआधी कर्णधार रोहित शर्मा याने पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधला. रोहितने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. मात्र रोहित निवृत्तीच्या प्रश्ननावरुन चांगलाच संतापलेला दिसून आला.

रोहितने त्याच्याबाबत सुरु असलेल्या निवृत्तीबाबतच्या चर्चांना काहीच अर्थ नसल्याचं म्हटलंय. तसेच इंग्लंड विरुद्धची वनडे सीरिज आणि आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीकडे लक्ष असताना करियरबद्दल आता बोलणं हे अप्रसांगिक असल्याचं रोहितने सांगितलं.

रोहित काय म्हणाला?

“जेव्हा 3 वनडे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलंय तेव्हा माझ्या भविष्यातील योजनांबाबत चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. माझ्या भविष्याबाबत अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे. मी त्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी इथे आलेलो नाही. माझ्यसााठी इंग्लंड विरुद्धचे 3 सामने आणि चॅम्पियन्स ट्रॉफी महत्त्वाची आहे. माझं लक्ष या सामन्यांकडे आहे. यानंतर काय होतं हे मी पाहिन”, अंस रोहितने म्हटलं.

रोहित एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक