AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत vs न्युझीलंड 1st T20I Highlights: भारत वि न्यूझीलंड सामन्याबद्दल महत्त्वाची Update

| Updated on: Nov 18, 2022 | 1:42 PM
Share

भारत vs न्युझीलंड 1st T20I लाइव्ह स्कोर अपडेट्स: टीम इंडियाने या सीरीजमध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे.

भारत vs न्युझीलंड 1st T20I Highlights: भारत वि न्यूझीलंड सामन्याबद्दल महत्त्वाची Update
ind vs nz

India vs New Zealand, LIVE Score, T20 Updates: भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी 20 सीरीजची सुरुवात आजपासून होणार होती. पण असं होऊ शकलं नाही. सीरीजचा पहिला सामना वेलिंग्टनमध्ये होणार होता. पण सतत पाऊस कोसळत होता. त्यामुळे ही मॅच रद्द झाली. आता उर्वरित दोन सामन्यांवर फॅन्सच लक्ष असेल. दुसरा सामना माऊंट माऊगई आणि तिसरा सामना नेपियर येथे होणार आहे.

न्यूझीलंडची टीम: केन विलियमसन (कॅप्टन), फिन एलेन, मायकल ब्रेसवेल, डेवन कॉनवे, लॉकी फर्ग्यूसन, डेरिल मिचेल, एडम मिल्ने, जिमी नीशॅम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सेंटनर, टिम साउदी, ईश सोढ़ी आणि ब्लेयर टिकनरं

भारताची टीम: हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋषभ पंत, इशान किशन, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Nov 2022 01:36 PM (IST)

    IND vs NZ: पहिल्या टी 20 सामन्यावर पावसाने फिरवलं पाणी

    वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिला टी 20 सामना होणार होता. नुकत्याच संपलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीमच सेमीफायनलमध्ये आव्हान संपुष्टात आलं होत. आज टी 20 मालिकेपासून दोन्ही टीम्स नवीन सुरुवात करणारा होत्या. पण पावसामुळे हा सामना रद्द झाला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे टॉसही शक्य झाला नाही.

  • 18 Nov 2022 01:21 PM (IST)

    सोमवारपासून लोकल प्रवास अधिक सुखकर होणार

    मुंबई : लोकल प्रवाशांसाठी खूशखबर, सोमवारपासून लोकल प्रवास अधिक सुखकर होणार, 26 लोकल या 12 डब्यांवरुन 15 डब्यांच्या करण्यात येणार, लोकल प्रवाशांची संख्या 25 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज

  • 18 Nov 2022 01:05 PM (IST)

    IND vs NZ, T20I Score: वेलिंग्टनमध्ये अजूनही पाऊस

    वेलिंग्टनमध्ये पाऊस सुरु, कॅप्टन्सना टॉसची प्रतिक्षा आहे. भारताच्या वेळेनुसार, मॅचचा कट ऑफ टाइम दुपारी 2 वाजून 16 मिनिटांनी आहे. म्हणजे या वेळेपर्यंत मॅच सुरु होण्याची प्रतिक्षा केली जाईल.

  • 18 Nov 2022 12:22 PM (IST)

    IND vs NZ, T20I Score: वेलिंग्टनमध्ये पुन्हा पाऊस सुरु

    वेलिंग्टनमध्ये पाऊस थांबला होता. पण पुन्हा एकदा पाऊस सुरु झालाय. त्यामुळे सामना आणि टॉसला उशिर होतोय. भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता सामना सुरु होणार होता.

  • 18 Nov 2022 11:36 AM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: पावसामुळे टॉसला विलंब

    भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिला टी 20 सामना होणार आहे. 11.30 वाजता टॉस उडवला जाणार होता. पण पावसामुळे टॉसला विलंब होतोय.

  • 18 Nov 2022 11:27 AM (IST)

    IND vs NZ: ओपनिंगला कोण येणार?

    पहिल्या मॅचमध्ये इशान किशन आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करु शकतात. टीम मॅनेजमेंट ऋषभ पंतला सुद्धा संधी देऊ शकते. ही सीरीज पंतसाठी सुद्धा महत्त्वाची आहे.

  • 18 Nov 2022 11:24 AM (IST)

    IND vs NZ, LIVE Score: भारताचा न्यूझीलंड विरुद्ध सामना

    भारतीय टीम आज वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंड विरुद्ध पहिली टी 20 मॅच खेळण्यासाठी उतरणार आहे. सीनियर खेळाडूंच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्याकडे टीमच नेतृत्व दिलय.

Published On - Nov 18,2022 11:22 AM

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!