AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 20232 : MI vs DC | सलग 3 सामने हरूनही डेव्हिड वॉर्नर म्हणतोय, आमच्यासाठी सकारात्मक…

यंदाच्या पर्वातील दिल्लीचा हा सलग चौथा पराभव आहे. सामन्यानंतर बोलताना दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने केलेल्या वक्तव्याची सर्वत्र एकच चर्चा होताना दिसत आहे.

IPL 20232 : MI vs DC | सलग 3 सामने हरूनही डेव्हिड वॉर्नर म्हणतोय, आमच्यासाठी सकारात्मक...
IPL 2023 : डेविड वॉर्नरला नेमकं झालंय तरी काय? अक्षर पटेल होता पण त्याला एकही षटक दिलं नाही, कारण...Image Credit source: PTI
| Updated on: Apr 12, 2023 | 12:47 AM
Share

मुंबई : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात मुंबई संघाने विजय मिळवलाय. यंदाच्या पर्वातील दिल्लीचा हा सलग चौथा पराभव आहे. सामन्यानंतर बोलताना दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने केलेल्या वक्तव्याची सर्वत्र एकच चर्चा होताना दिसत आहे.

काय म्हणाल वॉर्नर?

मागच्या तीन सामन्यात आम्ही हरलो. पण आज चुकीचा शेवट झाला, सगळं विलक्षण होतं. रोहित अव्वल खेळला. नॉर्खिया  आणि मुस्तफजूरने  चांगली गोलंदाजी केली. मला वाटतं, गेल्या तीन सामन्यांपासून आमच्यात काही सकारात्मक गोष्टी घडत आहेत. पण एका मागोमाग एक विकेट गमावल्याचा आम्हाला फटका बसतोय. आम्ही खेळलेल्या मागील तीन सामन्यांमधून बरेच सकारात्मक शिकलो असल्याचं डेव्हिड वॉर्नर म्हणाला.

डेव्हिड वॉर्नरनेही अर्धशतकी खेळी केली, मात्र तो संथगतीने खेळत असल्याने त्याच्यावर टीका होत आहे. जिओ सिनेमावर समालोचन करताना माजी खेळाडूही त्याच्या खेळीवरून त्याला ट्रोल करत असतात. वॉर्नरच्या अशा खेळण्यामुळे इतर फलंदाजांवर दबाव आल्याने ते मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नाात बाद होत आहेत. वॉर्नरने 47 चेंडूत 51 धावा केल्या यामध्ये त्याने सहा चौकार मारले. अक्षर पटेल याने मागून येत अर्धशतक करत आक्रमक फलंदाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, यश धुल, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, मुस्तफिजुर रहमान

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, अर्शद खान, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.