AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs GT Rain : हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना पावसामुळे रद्द होणार?

Sunrisers Hyderabad VS Gujarat Titans Weather Report : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याआधी पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे सामना रद्द होण्याची शक्यता आहे.

SRH vs GT Rain : हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना पावसामुळे रद्द होणार?
heavy rain outside Hyderabad uppal stadiumImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: May 16, 2024 | 7:15 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 66 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. पॅट कमिन्स याच्याकडे एसआरएचचं नेतृत्व आहे. तर शुबमन गिल गुजरातची धुरा सांभाळणार आहे. या सामन्याचं आयोजन हे हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. हैदराबादसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. या सामन्याला नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

राजीव गांधी स्टेडियममध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचं पाणी मैदानात पसरल्याने खेळपट्टीसह 30 यार्ड सर्कलचा भाग हा कव्हर्सने झाकला आहे. जोरदार पाऊस अजूनही सुरु आहे. त्यामुळे सामना रद्द होण्याची दाट शक्यता आहे. याआधी गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट यांच्यातील सामना हा पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे आता हैदराबाद विरुद्ध गुजरात सामान रद्द झाल्यास उभयसंघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट्स देण्यात येईल.

तुफान वारा जोरदार पाऊस

दरम्यान हैदराबाद आणि गुजरात हे दोन्ही संघ या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने आहेत. या आधी उभयसंघात 31 मार्च रोजी सामना झाला होता. तेव्हान गुजरातने हैदराबादवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला होता.

सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, एडन मारक्रम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, वानिंदू हसरंगा आणि उमरान मलिक.

गुजरात टायटन्स प्लेईंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, ऋद्धिमान साहा, साई सुधारसन, शाहरुख खान, मॅथ्यू वेड, केन विल्यमसन, अजमतुल्ला ओमरझाई, अभिनव मनोहर, रशीद खान, विजय शंकर, राहुल तेवतिया, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक त्यागी, जोशुआ लिटल, दर्शन नळकांडे, नूर अहमद, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहित शर्मा, जयंत यादव, उमेश यादव, सुशांत मिश्रा, संदीप वॉरियर, शरथ बीआर आणि मानव सुथर.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.