IPL 2023 Points Table | गुजरात टायटन्सचं प्ले ऑफमधलं स्थान जवळपास निश्चित, राजस्थान रॉयल्सचं टेन्शन वाढलं; कसं ते जाणून घ्या

IPL 2023 Points Table Purple Cap and Orange Cap : गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला संघाला पराभूत करत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. या विजयासह गुजरातचा प्लेऑफमधलं स्थान जवळपास निश्चित झालं आहे.

IPL 2023 Points Table | गुजरात टायटन्सचं प्ले ऑफमधलं स्थान जवळपास निश्चित, राजस्थान रॉयल्सचं टेन्शन वाढलं; कसं ते जाणून घ्या
IPL 2023 Points Table | गुजरात टायटन्सचा प्लेऑफमधला मार्ग सुकर, मुंबई आणि बंगळुरुचं काय? समजून घ्याImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 11:16 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धा आता रंगतदार वळणार आली आहे. प्रत्येक सामन्यानंतर प्लेऑफचं हळूहळू चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. कारण प्लेऑफसाठी सात संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. गुजरातने राजस्थानवर 9 गडी आणि 37 चेंडू राखून विजय मिळवला. यामुळे गुजरातच्या खात्यात दोन गुणांची कमाई झाली आहे. तसेच गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम ठेवलं आहे.

गुजरातने राजस्थान रॉयल्सला पराभूत करत प्लेऑफमधला मार्ग सुकर झाला आहे. गुजरात संघ 14 गुणांसह अव्वल स्थानी आहे. आता गुजरातने चार पैकी दोन सामने जिंकले की प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल.तर राजस्थानचा संघ चौथ्या स्थानावरच आहे. मात्र राजस्थानच्या नेट रनरेटवर जबरदस्त फरक पडला आहे. त्याचबरोबर प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी जर तरची लढाई असणार आहे.

संघमॅचविजय पराभवगुणएनआरआर
गुजरात टायटन्स1410420+0.820
चेन्नई सुपर किंग्स148517+0.652
लखनऊ सुपर जायंट्स 148517+0.284
मुंबई इंडियन्स 148616-0.044
राजस्थान रॉयल्स147714+0.148
आरसीबी 137614-0.128
केकेआर146812-0.229
पंजाब किंग्स146812-0.304
दिल्ली कॅपिटल्स145910-0.808
सनरायजर्स हैदराबाद 134908-0.558

गुजरातचा संघ 14 गुण आणि +0.752 रनरेटसह अव्वल स्थानी, लखनऊ 11 गुण आणि 0.639 रनरेटसह दुसऱ्या, चेन्नई 11 गुण आणि 0.329 रनरेटसह तिसऱ्या, राजस्थान 10 गुण आणि 0.448 रनरेटसह चौथ्या, बंगळुरु 10 गुण आणि -0.030 रनरेटसह पाचव्या, मुंबई 10 गुण आणि-0.373 रनरेटसह सहाव्या, पंजाब किंग्स 10 गुण आणि -0.472 रनरेटसह सातव्या, कोलकाता 8 गुण आणि -0.103 रनरेटसह आठव्या, हैदराबाद 6 गुण आणि -0.540 रनरेटसह नवव्या, तर दिल्ली 6 गुण आणि -0.768 रनरेटसह दहाव्या स्थानी आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स

राजस्थान रॉयल्सनं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण राजस्थानचा हा निर्णय चुकीचा ठरला. 17.5 षटकात सर्वबाद 118 धावा केल्या आणि विजयासाठी 119 धावांचं आव्हान दिलं. गुजरातने हे आव्हान 13.5 षटकात 1 गडी गमवून पूर्ण केलं.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/ विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल

Non Stop LIVE Update
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.