AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video, Magic Moments : जोस बटलरनं तिसरं शतक झळकावलं, स्पेशल Highlight Video चुकवू नका

आज वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात बटरलनं शतक झळकावलंय. राजस्थानने 20 षटकात 2 बाद 222 धावा काढून 223 धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला दिले आहे.

Video, Magic Moments : जोस बटलरनं तिसरं शतक झळकावलं, स्पेशल Highlight Video चुकवू नका
ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये जॉस बटलर अव्वलImage Credit source: twitter
| Updated on: Apr 22, 2022 | 10:21 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनधील आजच्या राजस्थान विरुद्ध दिल्लीच्या (DC vs RR) सामन्यात राजस्थानने सर्वाधिक 222 धावा आयपीएलच्या या सीजनमध्ये काढल्या आहेत. राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने (jos buttler) या सीजनमध्ये जोरदार फॉर्ममध्ये दिसतोय. आज वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात बटरलनं शतक झळकावलंय. राजस्थानने 20 षटकात 2 बाद 222 धावा काढून 223 धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला दिले आहे. बटलरने आयपीएलच्या या 15 व्या सीजनमध्ये तिसरं आणि चौथं शतक झळकावलंय. इंग्लंडच्या या यष्टीरक्षक-फलंदाजाने 57 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्यामुळे सर्ध्या बटलरची जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे पडिक्कल (devdutt padikkal) देखील चांगला फॉर्ममध्ये दिसला.  त्याने 35 बॉलमध्ये 54 धावा काढल्या. यामध्ये त्याने सात चौकार आणि दोन षटकार मारले. देवदत्त पडिक्कलने रहमानच्या बॉलवर तिसऱ्या ओवरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर सलग 3 चौकार मारले आहेत.

बटलरची कॅच सोडली अन् षटकार मिळाला, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पडिक्कल जोरदार खेळला!

बटरल आणि पडिक्कलनंतर संजू सॅमसनने 19 बॉलमध्ये 46 धाला 5 चौकार आणि 3 षटकार मारले. तर हेटमायरने फक्त एक धावा काढली. बटलरने 65 चेंडूत 116 धावा केल्या. या सीजनमध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 9 षटकार मारले. 2016 पासून तो या T20 लीगचा भाग आहे. पण. त्याच्या बॅटने एकाच सत्रात 3 शतके झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2021 च्या सीजनमध्येत्याने 1 शतक झळकावले होते.

जोस बटलर कसा आऊट झाला?, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

बटलरचे अर्धशतक, शतक

आयपीएलच्या सीजनमध्ये बटलरने पुन्हा एकदा अर्धशतक पूर्ण केलंय. तीन अर्धशतक आणि दोन शतक आयपीएलच्या या सीजनमध्ये जॉस बटलरने पूर्ण केले आहेत. तर दुसरीकडे देवदत्त पडिक्कल देखील फॉर्ममध्ये आहे. त्याने देखील षटकार आणि चौकार लगावले आहेत. देवदत्त पडिक्कलने रहमानच्या बॉलवर तिसऱ्या ओवरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर सलग 3 चौकार मारले आहेत. तर बटलरने आठव्या ओवरच्या दुसऱ्या बॉलमध्ये षटकार आणि तिसऱ्या बॉलमध्ये चौकार मारला आहे. त्यामुळे राजस्थानचा स्टार खेळाडू असं मैदानावरील उपस्थित क्रिकेट प्रेमी बटलरकडे पाहून म्हणतायेत.

बटलरचं अर्धशतक, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

जोस बटरल चर्चेत

बटलरने आयपीएलच्या या 15 व्या सीजनमध्ये तिसरं आणि चौथं शतक झळकावलंय. इंग्लंडच्या या यष्टीरक्षक-फलंदाजाने 57 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्यामुळे सर्ध्या बटलरची जोरदार चर्चा आहे.

इतर बातम्या

Special Report | ‘राज’सभेवरुन Shivsena-MNS मध्ये वार पलटवार

shivsainik attack mohit kamboj : शिवसैनिकांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणी दिला?; प्रवीण दरेकर यांचा सवाल

Special Report | Amol Mitkari यांचं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यांविरोधात आंदोलनं

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.