AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Harmanpreet Kaur: मॅच टीम इंडियाने जिंकली पण हरमनप्रीत कौरला कौतुक पाकिस्तानचं, असं का?

IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यात महिला आशिया कप 2026 हा सामना पार पडला जो भारतीय संघाने जिंकला. या ,सामन्यातील विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने एक विधान केले.

| Updated on: Sep 06, 2026 | 7:52 AM
Share
महिला आशिया कप 2026 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना काल पार पडला. श्री चरणी, प्रेमा रावत, शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा या फिरकी गोलंदाजांच्या चौकडीने पाकिस्तानला महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात कमी ५५ धावांवर गुंडाळले. त्यानंतर भारताने अवघ्या ८.४ षटकांतच हे लक्ष्य पूर्ण केले.

1 / 5
कर्णधार हरमनप्रीत कौर या गोष्टीने खूप खूश आहे की, भारतीय संघाने अतिशय उतकृष्ट कामगिरी केली.  या सामन्यानंतक कर्णधार कौर म्हणाली की, "हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा सामना होता. आम्ही आक्रमक दृष्टिकोन ठेवून खेळलो, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. सर्व गोलंदाज उत्कृष्ट होते. त्यांनी आपल्या योजनांची अंमलबजावणी केली."

2 / 5
"खेळपट्टीचा चांगला अंदाज घेतला आणि त्यानुसार गोलंदाजी केली. आपला दर्जा उच्च ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. हा संघ काय करू शकतो हे मला माहीत आहे. तीन गडी गमावण्याबद्दल बोलायचे झाल्यास, असे होऊ शकते." पाकिस्तानकडे एक चांगला गोलंदाजीचा मारा आहे.

3 / 5
हरमनप्रीतने कर्णधार म्हणून पाकिस्तानविरुद्ध आपला १५० वा टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि पुरुष व महिला क्रिकेट या दोन्हीमध्ये हा टप्पा गाठणारी ती जगातील पहिली क्रिकेटपटू ठरली. ती म्हणाली, "मी आभारी आहे. मी इतक्या पुढे पोहोचेन असे मला कधीच वाटले नव्हते. मला असाच पाठिंबा देत राहा. मला आशा आहे की मी हे चांगले काम पुढेही चालू ठेवू शकेन."

4 / 5
भारतीय महिला संघाने आतापर्यंत २२८ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी २०५ सामन्यांमध्ये हरमनप्रीतचा सहभाग राहिला आहे.

भारतीय महिला संघाने आतापर्यंत २२८ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी २०५ सामन्यांमध्ये हरमनप्रीतचा सहभाग राहिला आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...