T20 World Cup Final : फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास, कोणता संघ विजेता ठरेल ?

2009 मध्ये पाकिस्तान टीमने श्रीलंका टीमला पराभूत करुन टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.

T20 World Cup Final : फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास, कोणता संघ विजेता ठरेल ?
T20 World Cup Final : फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास, कोणता संघ विजेता ठरेल ? Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 11, 2022 | 3:54 PM

मुंबई : सेमीफायनच्या मॅच काल संपल्या, आता क्रिकेटचे चाहते फायनल मॅचची (Final Match) वाट पाहत आहेत. पाकिस्तान टीमने (PAK) न्यूझिलंड (NZ) टीमचा पराभव केला आहे. तर इंग्लंड टीमने टीम इंडियाचा पराभव केला आहे. त्यामुळे रविवारच्या मॅचकडे सगळ्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.ऑस्ट्रेलियात सध्या अनेक ठिकाणी पाऊस पडत असल्यामुळे उद्याच्या मॅचमध्ये समजा पाऊस आला तर काय होईल ? पावसाचा फटका आतापर्यंत अनेक टीमला बसला आहे.

समजा उद्याच्या मॅचमध्ये पाऊस आला, फायनलची मॅच राखीव दिवशी खेळवली जाईल. राखीव दिवशी सुद्धा पाऊस आला तर दोन्ही टीमला संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल असा नियम आयसीसीचा आहे. आयसीसीने एक नियम सुद्धा तयार केला आहे. त्यामध्ये दोन्ही टीमने 10-10 षटके खेळली असतील. तरचं त्या टीमला डकवर्थ-लुईसचा नियम लागू होतो. त्या अनुशंगाने निकाल जाहीर करण्यात येईल.

2009 मध्ये पाकिस्तान टीमने श्रीलंका टीमला पराभूत करुन टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. तसेच 2010 साली इंग्लंडच्या टीमने ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तान संघ

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.

इंग्लंड संघ

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, अॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड .

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.