AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs DC : प्रियांश-श्रेयसची अर्धशतकी खेळी, दिल्लीसमोर 211 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

पंजाब किंग्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) पुन्हा एकदा आपल्या लौकीकाला साजेशी धावसंख्या उभारली आहे. पंजाबने धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 200 पार मजल मारली आहे. पंजाबने दिल्ली कॅपिट्ल्ससमोर 211 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पंजाबने ओपनर प्रियांश आर्या आणि कॅप्टन श्रेयस अय्यर या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 5 […]

PBKS vs DC : प्रियांश-श्रेयसची अर्धशतकी खेळी, दिल्लीसमोर 211 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Shreyas Iyer Pbks vs DC IPL 2026Image Credit source: IPL X Account
| Updated on: May 11, 2026 | 9:59 PM
Share

पंजाब किंग्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) पुन्हा एकदा आपल्या लौकीकाला साजेशी धावसंख्या उभारली आहे. पंजाबने धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 200 पार मजल मारली आहे. पंजाबने दिल्ली कॅपिट्ल्ससमोर 211 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पंजाबने ओपनर प्रियांश आर्या आणि कॅप्टन श्रेयस अय्यर या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 5 विकेट्स गमावून 210 धावा केल्या आहेत. पंजाबला गेल्या 3 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे पंजाबसमोर सलग चौथा पराभव टाळून प्लेऑफच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकायचं आव्हान आव्हान असणार आहे. तर दिल्लीला स्पर्धेतील आव्हान कायम राखायचं असेल तर कोणत्याही स्थिती हा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे आता दोघांपैकी कोणता संघ 2 गुणांची कमाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....