KKR vs MI, IPL 2020 | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय

मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईटरायडर्सवर 49 धावांनी मात करत या मोसमातील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. ((KKR vs MI live score updates ipl 2020 today cricket match)

KKR vs MI, IPL 2020 | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय

यूएई : आयपीएलच्या पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईटरायडर्सवर 49 धावांनी मात केली आहे. मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात कोलकात्याच्या फलंदाजांना अपयश आलं. (KKR vs MI live score updates ipl 2020 today cricket match)

मुंबईने विजयासाठी दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्या 5 ओव्हरमध्ये शुभमन गिल आणि सुनील नारायण हे धडाकेबाज  फलंदाज तंबूत पाठवण्यात मुंबई इंडियन्सला यश आलं.

कोलकात्याच्या मधल्या फळीतील फलंदाजांना देखील चमक दाखवता आली नाही. ठराविक अंतराने कोलकात्याच्या विकेट पडत गेल्या तसंच कोलकात्याच्या फलंदाजांना आवश्यक धावगती राखता आली नाही. धावगती वाढवण्याच्या नादात तिरकस फटके मारून कोलकात्याचे फलंदाज बाद झाले.

कोलकात्याकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 33 धावा केल्या. त्यापाठोपाठ कर्णधार दिनेश कार्तिक 30,  नितीश राणाने 24, इयॉन मॉर्गन 16, आंद्रे रसेल 11 धावा करून स्वस्तात माघारी परतले. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन, राहुल चहर आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2 बळी घेतले. तर किरन पोलार्डने 1 बळी टिपला.

तत्पूर्वी कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने टॉस जिंकून, मुंबईला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. मुंबईने निर्धारित 20 षटकात 05 बाद 195 धावा केल्या. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 80 धावा केल्या. रोहित शर्माने त्याच्या खेळीला 6 षटकार आणि 3 चौकारांचा साज चढवला. सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

कोलकाताकडून शिवम मावीने 2 बळी टिपले. यामध्ये क्विंटन डीकॉक आणि रोहित शर्माच्या महत्त्वपूर्ण विकेट्सचा समावेश आहे. तर सुनील नारायण आणि आंद्रे रसेल यांनीही प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 80 धावा केल्या. रोहित शर्माने त्याच्या खेळीला 6 षटकार आणि 3 चौकारांचा साज चढवला. सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सौरभ तिवारीने 13 चेंडूत 21 तर हार्दिक पांड्याने 13 चेंडूत 18 धावा काढल्या.

Picture

रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय

23/09/2020,11:56PM
Picture

मुंबईची विजयाच्या दिशेने वाटचाल

23/09/2020,11:18PM
Picture

5 ओव्हर्समध्ये कोलकात्याला जिंकण्यासाठी 96 धावांची गरज

23/09/2020,11:10PM
Picture

13 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 4 गडी बाद 82 धावा

23/09/2020,11:00PM
Picture

कोलकात्याला चौथा धक्का, नितीश राणा बाद

23/09/2020,10:54PM
Picture

कोलकात्याला कर्णधार दिनेश कार्तिकच्या रुपात तिसरा धक्का

23/09/2020,10:47PM
Picture

10 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 2 गडी बाद 71 धावा

23/09/2020,10:42PM
Picture

9 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 2 गडी बाद 64 धावा

23/09/2020,10:34PM
Picture

8 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 2 गडी बाद 54 धावा

23/09/2020,10:29PM
Picture

7 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 2 गडी बाद 41 धावा

23/09/2020,10:25PM
Picture

6 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 2 गडी बाद 33 धावा

23/09/2020,10:20PM
Picture

सुनील नारायणच्या रूपात कोलकात्याला दुसरा धक्का

23/09/2020,10:14PM
Picture

4 ओव्हरनंतर कोलकात्याच्या 1 गडी बाद 19 धावा

23/09/2020,10:08PM
Picture

कोलकात्याला पहिला धक्का

23/09/2020,10:03PM
Picture

2 ओव्हरनंतर कोलकात्याच्या बिनबाद 8 धावा

23/09/2020,9:59PM
Picture

कोलकाता 1 ओव्हरनंतर बिनबाद 0 धावा

23/09/2020,9:54PM
Picture

कोलकाताला जिंकण्यासाठी 196 धावांचं आव्हान

23/09/2020,9:39PM
Picture

मुंबईला पाचवा धक्का

23/09/2020,9:23PM
Picture

रोहित शर्माच्या रूपाने मुंबईला चौथा

23/09/2020,9:19PM
Picture

17 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 167-3

23/09/2020,9:09PM
Picture

16 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 148-3

23/09/2020,9:02PM
Picture

सौरभ तिवारीच्या रूपात मुंबईला तिसरा धक्का

23/09/2020,8:56PM
Picture

15 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 147-2

23/09/2020,8:54PM
Picture

14 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 132-2

23/09/2020,8:47PM
Picture

13 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 115-2

23/09/2020,8:42PM
Picture

रोहित शर्माची शानदार अर्धशतकी खेळी 12 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 105-2

23/09/2020,8:35PM
Picture

10 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 99-2

23/09/2020,8:31PM
Picture

मुंबईला दुसरा धक्का, 47 धावा काढून सूर्यकुमार यादव माघारी

23/09/2020,8:29PM
Picture

10 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स- 94-1

23/09/2020,8:23PM
Picture

9 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्स - 88-1,

23/09/2020,8:17PM
Picture

दुसऱ्या विकेटसाठी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यात नाबाद अर्धशतकी भागीदारी

23/09/2020,8:10PM

 

Picture

7 व्या ओव्हर अखेर मुंबईच्या एक गडी बाद 72 धावा

23/09/2020,8:05PM
Picture

6 व्या ओव्हर अखेर मुंबईच्या एक गडी बाद 59 धावा

23/09/2020,8:00PM
Picture

5 व्या ओव्हर अखेर मुंबईच्या एक गडी बाद 48 धावा

23/09/2020,7:56PM
Picture

चौथ्या ओव्हरअखेर मुंबईच्या एक गडी बाद 33 धावा

23/09/2020,7:49PM
Picture

तिसऱ्या ओव्हरअखेर मुंबईच्या 24 धावा रोहित शर्माच्या 6 बॉलमध्ये 9 धावा तर सुर्यकुमार यादवच्या 6 चेंडूंत 16 धावा

23/09/2020,7:44PM
Picture

मुंबईला पहिला धक्का, क्विंटन डीकॉक एका धावेवर माघारी

23/09/2020,7:38PM
Picture

एका षटकाअखेर मुंबईच्या बिनबाद आठधावा

23/09/2020,7:34PM
Picture

मुंबई इंडियन्स प्लेईंग XI

23/09/2020,7:28PM
Picture

कोलकाता नाईट रायडर्स प्लेईंग XI

23/09/2020,7:26PM
Picture

कोलकाताने टॉस जिंकला, मुंबईला फलंदाजीचं निमंत्रण

23/09/2020,6:58PM
Picture

कोलकात्यासमोर मुंबई इंडियन्सचं तगडं आव्हान

23/09/2020,5:26PM
Picture

नाणेफेकीचा कौल कुणाला?

मुंबई की कोलकाता, टॉसचा बॉस कोण?

23/09/2020,5:21PM

संबंधित बातम्या-

IPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात

IPL 2020: मुंबई इंडियन्सचे सलामीवीर ठरले, रोहित शर्मासोबत ‘हा’ खेळाडू सलामीला उतरणार !

(KKR vs MI live score updates ipl 2020 today cricket match)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *