AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CWG 2022 : पंतप्रधान राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्यांची आज भेट घेणार, खेळाडूंनी 61 पदके जिंकली

पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमधून परतलेल्या पदकविजेत्यांचीही भेट घेतली होती. यावेळी खेळाडूंनी बर्मिंगहॅमला रवाना होण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला.

CWG 2022 : पंतप्रधान राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्यांची आज भेट घेणार, खेळाडूंनी 61 पदके जिंकली
पंतप्रधान नरेंद्र मोदीImage Credit source: social media
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Aug 13, 2022 | 6:57 AM
Share

मुंबई : भारताने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWG 2022)  22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य अशी एकूण 61 पदके जिंकली. तसेच आकडेवारी मध्ये चौथे स्थान पटकावले. वर्ल्ड चॅम्पियन आणि कॉमनवेल्थ गेम्सची सुवर्णपदक विजेती बॉक्सर निखत जरीनने (Nitika Jarin)  या संदर्भात सांगितले की, मी पंतप्रधानांना (Prime Minister) भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे. तिला तिच्या बॉक्सिंग ग्लोव्हजवर त्यांची स्वाक्षरी हवी आहे. मागच्या वेळी तिने तिच्या टी-शर्टवर पंतप्रधानांची सही घेतली होती. तसेच मागच्या वेळी मी त्याच्यासोबत सेल्फी काढला होता. यावेळी पुन्हा मी एक नवीन सेल्फी घेणार आहे असंही तिने सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना दिलेल्या आश्वासन आज पुर्ण करतील.

पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमधून परतलेल्या पदकविजेत्यांचीही भेट घेतली होती. यावेळी खेळाडूंनी बर्मिंगहॅमला रवाना होण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेनंतर खेळाडूंना भेटण्यासाठी वेळ काढू, असे सांगितले होते. त्यामुळे ते आज सर्व खेळाडूंची भेट घेणार आहेत. तसेच त्यांना भेटून त्यांचं स्वागत देखील करणार आहेत.

पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची नावे

22 सुवर्ण पदक जिंकली

22 सुवर्ण: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टीटी पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश, नवीन, भाविना, नीतू, अमित पंघल, नीतू पंघल, अल्धौस जरीन, शरत-श्रीजा, पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, सात्विक-चिराग, शरत.

16 रौप्य पदकं जिंकली

16 रौप्य: संकेत सरगर, बिंदिया राणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबाकर, शरथ-साथियान, महिला क्रिकेट संघ, सागर , पुरुष हॉकी संघ.

23 कांस्य पदकं जिंकली

23 कांस्य: गुरुराजा, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, सोनलबेन, महिला हॉकी टीम, संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव-दीपिका, किदाम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री, साथियान.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?