AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khashaba : कोण होते खाशाबा जाधव? ज्यांच्या आयुष्यावर नागराज मंजुळेंनी बनवला सिनेमा

Khashaba : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'खाशाबा' या चित्रपटाच्या टीझरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हा टीझर प्रदर्शित झाल्यापासून पुन्हा एकदा जिगरबाज कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची चर्चा होऊ लागली आहे.

Khashaba : कोण होते खाशाबा जाधव? ज्यांच्या आयुष्यावर नागराज मंजुळेंनी बनवला सिनेमा
Khashaba : कोण होते खाशाबा जाधव? Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 10, 2026 | 1:21 PM
Share

नागराज मंजुळे हे जेव्हा एखादा विषय हाती घेतात, तेव्हा त्याची सर्वोत्तम मांडणी चित्रपटाच्या रुपात मोठ्या पडद्यावर करतात. म्हणूनच ‘फँड्री’, ‘सैराट’ यांसारखे त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही गाजले आणि त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर विशेष छापसुद्धा सोडली. आता नागराज आणखी एक दमदार विषय घेऊन नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. ‘खाशाबा’ असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच त्याचा टीझर प्रदर्शित झाला. जवळपास दोन मिनिटांच्या या टीझरमध्ये एकापेक्षा एक दमदार कलाकारांची फळी, अजय-अतुलचं मनाला भिडणारं संगीत आणि मुख्य अभिनेत्याची झलक पहायला मिळाली. या टीझरनंतर खाशाबा जाधव यांची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. जवळपास 70 वर्षांपूर्वी कोणत्याही अपेक्षा आणि मदतीशिवाय खाशाबा यांनी हेलसिंकीच्या थंडीत भारतासाठी कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकून आणलं होतं. कुस्तीचे धडे खाशाबा यांचा जन्म सातारा जिल्ह्यात...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात