AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युवराज सिंगचा नवा लुक, जाडेजा, धवन, हरभजन म्हणतो, ‘कोण होतास तू, काय झालास तू…!’

युवराज सिंह आता चर्चेत आला तो त्याच्या नव्या लुकसाठी...! (Yuvraj Singh New look )

युवराज सिंगचा नवा लुक, जाडेजा, धवन, हरभजन म्हणतो, 'कोण होतास तू, काय झालास तू...!'
Yuvraj Singh New look
| Updated on: Mar 26, 2021 | 11:00 AM
Share

मुंबई :  नुकतीच रोड सेफ्टी वर्ल्ड टी ट्वेन्टी सिरीज ( Road Safety World T20 Series) पार पडली. या सिरीजमध्ये आपल्या बॅटिंगने युवराज सिंहने (Yuvraj Singh) ‘टायगर अभी जिंदा’ असल्याचं दाखवून दिलं. आपल्या बॅटिंगने पुन्हा प्रतिस्पर्ध्यांवर हुकमत जागवत चौकार षटकारांचा पाऊस पाडला. अगदी एका ओव्हरमध्ये चार षटकार लगावून इंग्लंडविरुद्ध लागोपाठ 6 षटकारांची आठवण संबंध जगाला करुन दिली. तोच युवराज सिंह आता चर्चेत आला तो त्याच्या नव्या लुकसाठी…! (Yuvraj Singh New look ) साहजिकच युवराजच्या नव्या लुकवर भारतीय क्रिकेटपटूंना काही कमेंट केल्या आहेत. Yuvraj Singh New look reaction Jadeja harbhajan And Shikhar Dhawar

युवराजला स्टाईलिश लुक करणं पसंत आहे. नव्या वाढवलेल्या केसांच्या स्टाईलने युवराज चर्चेत आला आहे. महेंद्रसिंग धोनीचे जसे मोठे केस होते तश्या प्रकारे युवराजने केस वाढवलेले दिसत आहेत. त्याची ही नवी हेअर स्टाईल अनेक नेटकऱ्यांना भावली आहे. तर काही क्रिकेट खेळाडूंनी युवराज सिंहची फिरकी घेतलीय.

युवराज सिंगची इन्स्टाग्राम पोस्ट

युवराजने नव्या हेअर स्टाईल लुकचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. या फोटोमध्ये त्याचे केस लांब दिसत आहेत. याआधी सगळ्यांनी युवराज अगदी छोट्या केसांमध्ये पाहिलं आहे. मात्र इतक्या वर्षांत पहिल्यांदाच सगळे जण युवराजला मोठ्या वाढलेल्या केसांमध्ये पाहत आहेत.

युवी पा… काय होते काय झाले?

Yuvraj Singh New look Cricketers reaction

Yuvraj Singh New look Cricketers reaction

युवराजने नव्या हेअर स्टाईल लुकचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केल्यानंतर रविंद्र जाडेजाने कमेंट करत युवी पा काय होते आणि काय झाले…?, अशी मजेशीर कमेंट केली आहे. शिखर धवनने कमेंट करत बादशहा वाटत आहात, असं म्हटलंय. तर दुसरीकडे हरभजनने वेगळीच कमेंट करत “सिरी पाजी का स्टाईल” अशी कमेंट केली आहे.

हे ही वाचा :

India Vs England 2nd ODI Live Streaming : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा वन डे सामना, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही

3 बॅट्समन 99 रन्सवर आऊट, नर्व्हस नाईन्टीजचा ‘नकोसा रेकॉर्ड’!, पाहा एकाच मॅचमध्ये काय काय घडलं…?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.