मोठी स्क्रीन, चांगला रॅम आणि बॅटरी बॅकअप, 40 हजारापेक्षा कमी किंमतीचे भारी लॅपटॉप

दिवाळी ऑफरमुळे तुम्ही चांगल्या फिचर्सचे लॅपटॉप 40 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करु शकणार आहात (Laptop worth less than Rs 40 thousand).

मोठी स्क्रीन, चांगला रॅम आणि बॅटरी बॅकअप, 40 हजारापेक्षा कमी किंमतीचे भारी लॅपटॉप
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 10:28 PM

मुंबई : जर तुम्ही नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, मात्र बजेटच्या विचारामुळे लॅपटॉप खरेदी करण्याबाबच संभ्रमात असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. दिवाळीनिमित्ताने अ‍ॅमेझॉनवर Amazon Great Indian Festival Sale 2020 अंतर्गत लॅपटॉपवर मोठं डिस्काउंट मिळत आहे. या स्कीम अंतर्गत DELL, HP, LENOVO कंपनीच्या लॅपटॉपवर चांगल्या ऑफर आहेत. विशेष म्हणजे या ऑफरमुळे तुम्ही चांगल्या फिचर्सचे लॅपटॉप 40 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करु शकणार आहात (Laptop worth less than Rs 40 thousand).

अॅमेझॉनवर 40 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणारे लॅपटॉप

1. HP Notebook 250 G7 Laptop :

या लॅपटॉपची स्क्रीन 15.6 इंज इतकी आहे. या लॅपटॉपमध्ये 4 GB RAM आहे. या लॅपटॉपची बॅटरी बॅकअपही चांगली आहे. यामध्ये Windows 10 Home Operating System आहे. या लॅपटॉपची किंमत अ‍ॅमेझॉनवर 36 हजार 346 रुपये इतकी आहे. पण Amazon Great Indian Festival Sale 2020 च्या स्कीमनुसार या लॅपटॉपच्या किंमतीवर 19 टक्के डिस्काउंट आहे. त्यामुळे हा लॅपटॉप या स्कीम अंतर्गत फक्त 29 हजार 485 रुपयात मिळेल (Laptop worth less than Rs 40 thousand).

2. Dell Inspiron 3593 15.6 inch FHD Laptop :

या लॅपटॉपची स्क्रीन 15.6 इंच आहे. यामध्येही 4 GB RAM आणि Windows 10 Home Operating System आहे. विद्यार्थ्याांसाठी तर हा लॅपटॉप एकदम योग्य आहे. या लॅपटॉपची किंमत अ‍ॅमेझॉनवर एरव्ही 41 हजार 779 रुपये इतकी असते. पण दिवाळी ऑफरनिमित्त त्यावर 10 टक्के सूट आहे. या ऑफरनुसार या लॅपटॉपची किंमत 37 हजार 490 रुपये इतकी असणार आहे.

3. AVITA PURA NS14A6IND541-MEGYB 14-inch Laptop :

या लॅपटॉपची स्क्रीन 14 इंच आहे. यामध्ये 8 GB RAM आणि Windows 10 Home Operating System आहे. या लॅपटॉपची बॅटरी बॅकअप चांगली आहे. त्यामुळे हा लॅपटॉप एकदा चार्ज केल्यावर जवळपास 8 तास चालू शकतो. या लॅपटॉपची खरी किंमत 28 हजार 990 आहे. पण दिवाळी ऑफरनिमित्त या लॅपटॉपवर 12 टक्के सूट आहे. त्यामुळे दिवाळीत हा लॅपटॉप फक्त 25 हजार 490 रुपयांना मिळणार आहे.

4. Lenovo Ideapad S145 AMD A6-9225 15.6 inch HD Thin and Light Laptop :

या लॅपटॉपची स्क्रीन 15.6 इंच आहे. या लॅपटॉपची बॅटरी लाईफ 3 तासांची आहे. यामध्ये 4 GB RAM आणि Windows 10 Home Operating System आहे. या लॅपटॉपमध्ये 0.3 MP कॅमेरा आणि 2 x 1.5W स्टीरियो स्पीकर्स आहेत. अ‍ॅमेझॉनवर या लॅपटॉपची खरी किंमत 34 हजार आहे.

5. Acer Aspire 3 Thin AMD A4 15.6-inch Laptop :

या लॅपटॉरची स्क्रीन 15.6 इंच आहे. यामध्येही 4 GB RAM आणि Windows 10 Home Operating System आहे. या लॅपटॉपची बॅटरी लाईफ साडेपाच तासांची आहे. या लॅपटॉपची खरी किंमत 29 हजार 999 आहे. पण दिवाळीच्या ऑफरनुसार या लॅपटॉरवर 10 टक्के सूट आहे. त्यामुळे या लॅपटॉपची किंमत दिवाळीत फक्त 26 हजार 890 राहणार आहे.

हेही वाचा : Amazon, Flipkart Sale : दिवाळीत खरेदी करा ‘हे’ पाच स्मार्टफोन, किंमत 10 हजारांपेक्षा कमी

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.