AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या अँड्रॉईड टीव्हीमध्ये आलेय अ‍ॅपलचे दमदार फिचर; लगेच अपडेट करा

आता अ‍ॅपल टीव्ही सर्व अँड्रॉईड टीव्ही डिव्हाईसवरही उपलब्ध आहे, असे ट्विट अ‍ॅपलने अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून केले आहे. (Apple's powerful feature in your Android TV; Update now)

तुमच्या अँड्रॉईड टीव्हीमध्ये आलेय अ‍ॅपलचे दमदार फिचर; लगेच अपडेट करा
तुमच्या अँड्रॉईड टीव्हीमध्ये आलेय अ‍ॅपलचे दमदार फिचर
| Updated on: Jun 03, 2021 | 1:37 AM
Share

मुंबई : अ‍ॅपल टीव्ही आता सर्व अँड्रॉईड टीव्ही डिव्हाईसवर उपलब्ध झाला आहे. अ‍ॅपलने मंगळवारी रात्रीच यासंदर्भात घोषणा केली. गूगलने प्रथम सांगितले होते की, टेक जाएंट अ‍ॅपल टीव्हीला आणखी डिव्हाईसवर आणू शकणार आहे, जो अँड्रॉईडवर काम करीत आहे. आजपासून अ‍ॅपल टीव्ही सर्व मॉडर्न अँड्रॉईड टीव्हीवर उपलब्ध झाला आहे. अ‍ॅपलने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करीत याबाबतची घोषणा केली आहे. आमच्या स्ट्रीमिंग कोस्टरमध्ये आम्ही एक नवीन मेंबर सादर करीत आहोत. आता अ‍ॅपल टीव्ही सर्व अँड्रॉईड टीव्ही डिव्हाईसवरही उपलब्ध आहे, असे ट्विट अ‍ॅपलने अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून केले आहे. (Apple’s powerful feature in your Android TV; Update now)

या अपडेटनंतर शाओमी, टीसीएल, हायसेन्स आणि इतर ब्रँड्सच्या टीव्हीवर हे अ‍ॅप उपलब्ध होणार आहे. त्याचवेळी स्मार्ट बॉक्स आणि स्टिक्सवरही रोलआऊट करण्यात आले आहे. याआधीचे अ‍ॅप केवळ सोनी ब्राविया टीव्ही, क्रोमकास्ट आणि गुगल टीव्हीवर उपलब्ध होते. शाओमीने अलिकडेच संपूर्ण अँड्रॉईड टीव्ही रेंजचा खुलासा केला आहे, त्यात मी टीव्ही, रेडमी टीव्ही, मी बॉक्स 4के आणि मी टीव्ही स्टिक सामील आहे. अँड्रॉईड टीव्हीवर हे अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी तुम्ही आपल्या प्लेस्टोरमध्ये जाऊन हे अ‍ॅप डाउनलोड करू शकता. एक स्मार्ट टीव्ही जो अँड्रॉईड 8 किंवा त्यावरील व्हर्जनवर चालू आहे, तो अ‍ॅपल टीव्ही अ‍ॅपला सपोर्ट करेल. तथापि येथे आपणाला अ‍ॅपच्या कंटेंटला स्ट्रीम करायचे असेल तर तुम्हाला सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल.

कसे कराल इन्स्टॉल

– सर्वात आधी गुगल प्ले स्टोअरमध्ये जा आणि अ‍ॅपल टीव्ही सर्च करा. – त्यानंतर इंस्टॉल करा आणि पूर्ण प्रक्रिया पूर्णं होऊ द्या. – आता आपला अ‍ॅपल आयडी आणि पासवर्ड टाकून थेट लॉग इन करा. – त्यानंतर आपण काहीही स्ट्रीम करू शकता.

अ‍ॅपलच्या अ‍ॅपवर तुम्हाला अनेक काही कंटेंट मिळतील. अ‍ॅपल लवकरच काही लोकप्रिय टीव्ही शोचे पर्व सुरू करणार आहे. अ‍ॅपलनेच यासंदर्भात घोषणा केली आहे. जसे की तुम्हाला इंग्रजी शो पाहायचे असेल तर तुम्ही तुमच्या अँड्रॉईड टीव्हीवर अ‍ॅपल अ‍ॅपचे सब्सक्रिप्शन घेऊन शो स्ट्रीम करू शकता. (Apple’s powerful feature in your Android TV; Update now)

इतर बातम्या

Viral Video : भर मंडपात नवरीने डोळे मिचकावले, केला ‘असा’ इशारा की सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

‘या’ सरकारी योजनेत 5000 गुंतवणुकीतून वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत व्हा करोडपती, कसा घ्याल फायदा?

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.