AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Flipkart Black Friday सेलमध्ये 55 इंच असलेल्या ‘या’ स्मार्ट टीव्हीच्या किमतीत मोठी सुट, संधीच्या घ्या फायदा

फ्लिपकार्टच्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये 55 इंचाचे स्मार्ट टीव्ही 63% पर्यंत सवलतीसह विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तुमच्या घरासाठी मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या टिव्हींवर मोठी सुट मिळत आहे.

Flipkart Black Friday सेलमध्ये 55 इंच असलेल्या 'या' स्मार्ट टीव्हीच्या किमतीत मोठी सुट, संधीच्या घ्या फायदा
black friday saleImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 24, 2025 | 9:55 PM
Share

फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलमध्ये केवळ स्मार्टफोनच नाही तर स्मार्ट टीव्हीवरही बंपर डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्ही घर किंवा ऑफिससाठी 55 इंच स्क्रीन आकाराचा मोठा एलईडी टीव्ही शोधत असाल तर तुमच्याकडे सेलमध्ये स्वस्त किमतीत 55 इंचाचा टीव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. ब्लॅक फ्रायडे सेलसाठी बँक ऑफ बडोदा (BOB) आणि HSBC ने हातमिळवणी केली आहे, जर तुम्ही सेल दरम्यान खरेदीसाठी यापैकी कोणत्याही बँक कार्डचा वापर केला तर तुम्हाला 10 टक्के त्वरित सूट मिळेल. चला तर मग आजच्या लेखात आपण या स्मार्ट टिव्हीच्या सवलतीबद्दल जाणून घेऊयात.

आयफॅल्कॉन बाय टीसीएल 55 इंच टीव्ही (iFFALCON by TCL 55 inch TV)

फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान आयफॅल्कॉन बाय टीसीएलचा हा मोठा 55 इंचाचा टीव्ही 63% सवलतीत उपलब्ध आहे. सवलतीनंतर हे मॉडेल तुम्ही 23,999 मध्ये खरेदी करू शकता. 24W साउंड आउटपुट आणि 60Hz रिफ्रेश रेट असलेला हा टीव्ही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, जिओ हॉटस्टार, झी5 आणि यूट्यूब सारख्या अॅप्सना सपोर्ट करतो.

रियलमी 55 इंचाचा टीव्ही (Realme 55 inch TV)

फ्लिपकार्ट सेल दरम्यान रियलमीचा हा टीव्ही त्याच्या निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकला जात आहे, ज्यामध्ये 57% सूट देण्यात येत आहे. सवलतीनंतर हा टीव्ही तुम्ही 27,999 मध्ये विकत घेऊ शकता. 40-वॅट साउंड आउटपुटसह, हा टीव्ही 2 जीबी रॅम आणि 16जीबी स्टोरेजसह येतो आणि प्राइम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स सारख्या अॅप्सना सपोर्ट करतो.

ब्लाउपंक्ट 55 इंच टीव्ही (Blaupunkt 55 inch TV)

ब्लाउपंक्ट कंपनीच्या या 55 ​​इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये 70 वॅट साउंड आउटपुट, डॉल्बी अ‍ॅटमॉस, चार स्पीकर्स, एआय स्मूथ मोशन रेट, एचडीआर10, गुगल असिस्टंट आणि 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे. ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान 36% डिस्काउंटनंतर हा टीव्ही 28,999 रुपयांना विकला जात आहे.

मोटोरोला 55 इंचाचा टीव्ही (MOTOROLA 55 inch TV)

सेलमध्ये मोटोरोला स्मार्ट टीव्ही देखील अर्ध्या किमतीत विकला जात आहे. 50% सवलतीनंतर, तुम्ही हे मॉडेल 29,499 रूपयांमध्ये खरेदी करू शकता. या टीव्हीमध्ये 48-वॅट साउंड आउटपुट, 60Hz रिफ्रेश रेट, 4K रिझोल्यूशन आणि नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, जिओ हॉटस्टार आणि यूट्यूब सारख्या अॅप्सना सपोर्ट आहे.

टीप: ही बातमी फक्त माहितीसाठी आहे, कोणताही टीव्ही निवडण्यापूर्वी, उत्पादनाबद्दल लोकांनी दिलेला फिडबॅक वाचा.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.